झारखंड: भारतातील एक राज्य.

झारखंड (संताली: ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ) हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत.

झारखंड
ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ
جھارکھنڈ
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान.
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान.
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १५ नोव्हेंबर २०००
राजधानी रांची 85°20′E / 23.35°N 85.33°E / 23.35; 85.33
सर्वात मोठे शहर जमशेदपूर
जिल्हे २४
लोकसभा मतदारसंघ १४
क्षेत्रफळ ७९,७१४ चौ. किमी (३०,७७८ चौ. मैल) (१५ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
३,२९,६६,२३८ (२२वा)
 - ४१४ /चौ. किमी (१,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

द्रोपदी मुर्मू
हेमंत सोरेन
विधानसभा (८२)
झारखंड उच्च न्यायालय
राज्यभाषा संथाळी, हिंदी
आय.एस.ओ. कोड IN-JH
संकेतस्थळ: jharkhand.nic.in
12

बाह्य दुवे

झारखंड: भारतातील एक राज्य. 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

गहूतांदूळबिहारभारतभारताची राज्ये आणि प्रदेशमकारांचीराजधानीसंताली भाषाहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ओशोजन गण मनजवसपरभणी जिल्हाविमामिरज विधानसभा मतदारसंघसंत जनाबाईस्वादुपिंडचोळ साम्राज्यधर्मनिरपेक्षतासात आसरापूर्व दिशाआंब्यांच्या जातींची यादीपुणेनिलेश लंकेव्यंजनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीजाहिरातहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगनाथ संप्रदायभारतीय प्रजासत्ताक दिनजळगाव लोकसभा मतदारसंघसात बाराचा उताराविवाहआर्थिक विकासभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्रातील पर्यटनलोकसंख्याम्हणीसंभोगपन्हाळामहाराष्ट्रातील लोककलासिंधु नदीलोकसभा सदस्यअक्षय्य तृतीयासातारा जिल्हाज्योतिर्लिंगजोडाक्षरे२०१४ लोकसभा निवडणुकाजिजाबाई शहाजी भोसलेकासारधर्मो रक्षति रक्षितःमेष रासमहाराष्ट्राची हास्यजत्राअहमदनगर लोकसभा मतदारसंघअश्वगंधासत्यशोधक समाजसंग्रहालयनाशिकमहाबळेश्वरअमरावती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागबडनेरा विधानसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीजागतिक पुस्तक दिवसशिवाजी महाराजांची राजमुद्राभारताचा ध्वजरयत शिक्षण संस्थामहात्मा गांधीवंजारीकुर्ला विधानसभा मतदारसंघगणपतीमहाराष्ट्रामधील जिल्हेखाजगीकरणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअर्थशास्त्रअष्टांगिक मार्गडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनअमेरिकेची संयुक्त संस्थानेमराठा आरक्षणदिल्ली कॅपिटल्सभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीगुरू ग्रहनांदेडरतन टाटाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More