भारतीय प्रमाणवेळ: प्रमाणवेळ

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे.

संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५ च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.

भारतीय प्रमाणवेळ: प्रमाणवेळ
भारतीय प्रमाणवेळ

ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे.

१५ एप्रिल २००६ पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे.

Tags:

जागतिक समन्वित वेळतासदुसरे महायुद्धप्रयागराजमिनिट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुभेच्छादिंडोरी लोकसभा मतदारसंघसिंधुदुर्गमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीशेळी पालनअनुवादमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसैराटआंबेडकर कुटुंबविज्ञानपन्हाळाड-जीवनसत्त्वराजकारणमहिलांसाठीचे कायदेजांभूळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९वाघन्यायालयीन सक्रियतायशवंत आंबेडकरआईसिंधुदुर्ग जिल्हाकोविड-१९शिक्षणअमोल कोल्हेहरितगृह वायूउद्धव ठाकरेकबड्डीसमाजशास्त्रसदा सर्वदा योग तुझा घडावाअजिंठा-वेरुळची लेणीशांताराम द्वारकानाथ देशमुखमहानुभाव पंथशेतीचिपको आंदोलनभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमेंदीजागतिक महिला दिनवेदमाळशिरस विधानसभा मतदारसंघमुखपृष्ठअजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चंद्रयान ३सोलापूरमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताची अर्थव्यवस्थाघोडासंभाजी राजांची राजमुद्रानाचणीघुबडस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)तुतारीराशीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसाउथहँप्टन एफ.सी.नाथ संप्रदायगोवाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीहृदयमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारताचा स्वातंत्र्यलढाकर्नाटकधनगरमदनलाल धिंग्राप्रकाश आंबेडकरशिवछत्रपती पुरस्कारमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकृष्णा नदीकडुलिंबछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससंन्यासीसरोजिनी नायडूमराठा साम्राज्यदहशतवादलता मंगेशकरफूलखडक🡆 More