हरियाणा: भारतातील एक राज्य.

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे.

या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरवपांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

  ?हरियाणा
ਹਰਿਆਣਾ
भारत
—  राज्य  —

२९° ११′ ३७.१७″ N, ७६° १९′ २८.५१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
राजधानी चंदिगढ
मोठे शहर फरीदाबाद
जिल्हे २०
लोकसंख्या
घनता
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१)
• ४७७/किमी
भाषा हिंदीपंजाबी
राज्यपाल कप्तान सिंग सोळंकी
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
स्थापित ११ जानेवारी १९६६

क्षेत्रफळ_एकूण =44212

विधानसभा (जागा) एकसदनी (९०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-HR
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ

इतिहास

हरियाणा राज्य पंजाबमधून १९६६ साली वेगळे करण्यात आले.

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे

हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.


हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 

हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 
हरियाणा: इतिहास, भूगोल, बाह्य दुवे 

बाह्य दुवे

    General
    Government

Tags:

हरियाणा इतिहासहरियाणा भूगोलहरियाणा बाह्य दुवेहरियाणाऊसकुरुक्षेत्रकौरवक्षेत्रफळगहूचंदीगडजवज्वारीपंजाबपांडवपिकभाषामहाभारतयुद्धराजधानीराज्यलोकसंख्यासाक्षरताहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

झांजक्रिकेटचे नियममहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेशरद पवारस्मिता शेवाळेगुजरात टायटन्स २०२२ संघजास्वंदखिलाफत आंदोलनमहाभारतकल्की अवतारबारामती लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यभारताची जनगणना २०११रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसंदिपान भुमरेहळदसायबर गुन्हाकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)पांडुरंग सदाशिव सानेलखनौ करारवंचित बहुजन आघाडीमेंदूविठ्ठलययाति (कादंबरी)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशिखर शिंगणापूरअर्थशास्त्रबीड जिल्हाउंबरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीहनुमान चालीसाभारताचा ध्वजरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीलोकमतहोळीसोयाबीनभोवळतापमानसदा सर्वदा योग तुझा घडावाबुद्धिबळरामजी सकपाळकौटिलीय अर्थशास्त्रद प्रॉब्लम ऑफ द रूपीराज्यपालगुळवेलनवग्रह स्तोत्रदिवाळीक्रियापदहोमरुल चळवळयेसूबाई भोसलेचंद्रमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमराठा आरक्षणजागतिकीकरणदेवेंद्र फडणवीसऔंढा नागनाथ मंदिरदालचिनीसंत तुकारामफॅसिझमहरभराविनयभंगजन गण मनअश्वत्थामायशवंत आंबेडकरजगातील देशांची यादीसिंधुदुर्ग जिल्हाजैवविविधतागाडगे महाराजभारताचे राष्ट्रपतीप्रणिती शिंदेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेक्षय रोगक्रिकेटचा इतिहासविठ्ठल रामजी शिंदेकर्ण (महाभारत)🡆 More