कौरव

भारताच्या प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध कुरू कुलातील व्यक्तींना कौरव असे म्हटले जाते.

महर्षी व्यास रचित महाभारत या महाकाव्यामुळे ढोबळमानाने दुर्योधन व त्याच्या बंधूंना कौरव असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. १०० कौरवांची नावे जन्माच्या क्रमाने खालीलप्रमाणे

कौरव
१. दुर्योधन २. युयुत्स ३. दुःशासन ४. दुस्सल ५. दुश्शल ६. जलसंघ ७. सम ८. सह ९. विंद १०. अनुविन्द
११. दुर्धर्ष १२. सुबाहू १३. दुष्प्रधर्षण १४. दुर्मर्षण १५. दुर्मुख १६. दुष्कर्ण १७. सोमकीर्ति १८. विविंशती १९. विकर्ण २०. शल
२१. सत्त्व २२. सुलोचन २३. चित्र २४. उपचित्र २५. चित्राक्ष २६. चारुचित्र २७. दुर्मद २८. दुर्विगाह २९. विवित्सु ३०. विकटानन
३१. ऊर्णनाभ ३२. सुनाभ ३३. नंद ३४. उपनंद ३५. चित्रबाण ३६. चित्रवर्मा ३७. सुवर्मा ३८. दुर्विरोचन ३९. अयोबाहु ४०. चित्रांगद
४१. चित्रकुंडल ४२. भीमवेग ४३. भीमबल ४४. बलाकी ४५. बलवर्धन ४६. उग्रायुध ४७. सुषेण ४८. कुंडोदर ४९. महोदर ५०. चित्रायुध
५१. निषंगी ५२. पाषी ५३. वृंदारक ५४. दृढवर्मा ५५. दृढक्षत्र ५६. सोमकीर्ति ५७. अनुदर ५८. दृढसंघ ५९. जरासंघ ६०. सत्यसंघ
६१. सद्सुवाक ६२. उग्रश्रवा ६३. उग्रसेन ६४. सेनानी ६५. दुष्पराजय ६६. अपराजित ६७. पंडितक ६८. विशालाक्ष ६९. दुराधर ७०. आदित्यकेतु
७१. बहाशी ७२. नागदत्त ७३. अग्रयायी ७४. कवची ७५. क्रथन ७६. दृढहस्त ७७. सुहस्त ७८. वातवेग ७९. सुवची ८०. दण्डी
८१. दंडधार ८२. धनुर्ग्रह ८३. उग्र ८४. भीमस्थ ८५. वीरबाहु ८६. अलोलुप ८७. अभय ८८. रौद्रकर्मा ८९. दृढरथाश्रय ९०. अनाधृष्य
९१. कुंडभेदी ९२. विरावी ९३. प्रमथ ९४. प्रमाथी ९५. दीर्घरोमा ९६. दीर्घबाहु ९७. व्यूढोरू ९८. कनकध्वज ९९. कुंडाशी १००. विरजा
  • ही नावांची यादी महाभारतातच द्रौपदी स्वयंवर, घोषयात्रा व उत्तरगोग्रहण आदी ठिकाणी अलग अलग प्रकारांनी दिली आहे. या विविध याद्यांपैकी एक यादी वर दिली आहे. मूळच्या यादीतील काही नावे पुन्हा पुन्हा आली आहेत, तर काही नावांऐवजी समान अर्थाची वेगळी नावे आहेत.
  • शंभर कौरवांना सर्वात धाकटी एक बहीण होती. तिचे नाव दुःशला तिचा विवाह जयद्रथ ह्याचेशी झाला होता.

पत्नी आणि मुले

दुर्योधनला चार पत्नी होती -

  • मयुरी
  • श्रीमती
  • सुचिता आणि भानुमती

दुःशासनला पाच पत्नी होती ज्यातात चंद्रमुखी, श्वेता, लता, निर्जरा आणि दिविजा होत्या. चंद्रमुखी सोबत त्याला ध्रुमसेन नावाचा मुलगा झाला.दुस्सलला दोन पत्नी होती- सुजाता आणि नीला. सोमकीर्तिला हेमाप्रभा नावाची पत्नी होती. चित्रायुधला पद्मांजलि नावाची पत्नी होती आणि त्यांना दोन मुले होती- दक्षेस आणि मुली शकीला. चारुचित्रला संजुक्ता नावाची पत्नी होती. दीर्घबाहुला आयुष्मती नावाची पत्नी होती. आणि कौरव चा पत्नीचा नाव स्त्री पर्व मध्ये आहे.

Tags:

दुर्योधनमहाभारतव्यास

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे संविधानराष्ट्रकुल परिषदनगर परिषदइंग्लंड क्रिकेट संघरायगड (किल्ला)वि.स. खांडेकरचंद्रगुप्त मौर्यनेतृत्वऑक्सिजनकावीळमानसशास्त्रजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेकांजिण्यामहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरतारापूर अणुऊर्जा केंद्रमेळघाट व्याघ्र प्रकल्पनैसर्गिक पर्यावरणस्वामी विवेकानंदयोगासनसर्वेपल्ली राधाकृष्णनराशीदादासाहेब फाळके पुरस्कारअर्थिंगनक्षत्ररॉबिन गिव्हेन्सप्रदूषणबचत गटजेजुरीहोमी भाभादेवेंद्र फडणवीसआकाशवाणीआरोग्यरत्‍नागिरी जिल्हासम्राट हर्षवर्धनभारताचे राष्ट्रपतीमेंदूलक्ष्मीकांत बेर्डेकुत्राभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याजी-२०सोनारचित्रकलासमर्थ रामदास स्वामीइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीगाडगे महाराजअर्थसंकल्पसर्वनामसह्याद्रीअहिराणी बोलीभाषामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीवेरूळची लेणीअजिंक्यताराबैलगाडा शर्यतहृदयजिल्हाधिकारीलहुजी राघोजी साळवेजास्वंदसंवादभारतातील शेती पद्धतीवंदे भारत एक्सप्रेसआयुर्वेदकायथा संस्कृतीपुरस्कारपानिपतची तिसरी लढाईकालभैरवाष्टकअश्वत्थामागहूअजिंठा-वेरुळची लेणीकेवडाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षनाटकछावा (कादंबरी)गौतमीपुत्र सातकर्णीभारताचे उपराष्ट्रपतीएकविराबाजी प्रभू देशपांडेसावित्रीबाई फुलेसचिन तेंडुलकरमहाड सत्याग्रह🡆 More