नेतृत्व

नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे.

कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्याअसे म्हटले जाते. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा सातत्याने विस्तार होत गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विविध संघटना निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा सर्व संघटनांसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते. 'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय’. नेतृत्वाच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत. मेरी पार्कर फॉलेट नेतृत्वासंबंधी विचार मांडतांना म्हणतात 'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही’ ' Leader & Export' या शोध निबंधात त्या म्हणतात 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते’.

  • पदावर आधारित नेतृत्व
  • व्यक्तिमत्त्वावर आधारित नेतृत्व
  • कार्यावर आधारित नेतृत्व.
  • राजकीय पक्षाचे नेतृत्व
  • शासनाचे नेतृत्व
  • शिक्षण संस्थांचे नेतृत्व
  • आर्थिक नेतृत्व
  • प्रशासकीय नेतृत्व
  • सामाजिक संघटनांचे नेतृत्व
  • नेतृत्वाचे मुख्य कार्य :
  • नेतृत्वासाठी आवश्यक गुण :

संदर्भ

Tags:

मेरी पार्कर फॉलेट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुभाषचंद्र बोसपाणीमुसलमानी महिनेपु.ल. देशपांडेभगवानबाबाभारतीय समुद्र किनाराउष्माघातराम सातपुतेलोकसभा सदस्यसामाजिक बदलत्र्यंबकेश्वरश्रीकांत शिंदेचैत्रगौरीजालना विधानसभा मतदारसंघमराठी संतभारतीय पंचवार्षिक योजनाकवठवसंतराव देशपांडेकादंबरीचित्पावन आडनावांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीआयसीआयसीआय बँकपोवाडाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनवनीत राणाथोरले बाजीराव पेशवेरोहित शर्माभालजी पेंढारकरअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रव्हॉट्सॲपश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबलुतेदारसंभाजी भोसलेकावळासईबाई भोसलेजवाहरलाल नेहरूहातकणंगले विधानसभा मतदारसंघजागतिक दिवसमुहम्मद बिन तुघलकमहाराष्ट्र दिनप्राण्यांचे आवाजमराठी साहित्ययेसूबाई भोसलेक्षय रोगभारताची अर्थव्यवस्थाखान्देशमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीबीड विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाशाहूवाडी विधानसभा मतदारसंघनारायण मेघाजी लोखंडेबचत गटएबीपी माझाराजगडबीड लोकसभा मतदारसंघस्त्रीवाद२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकारणजित नाईक-निंबाळकरताज महालआचारसंहिताहृदयपालघर लोकसभा मतदारसंघसिंहभारतातील समाजसुधारकॐ नमः शिवायज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमांजरशिवाजी महाराजांची राजमुद्रासरपंचबाळ ठाकरेभारतातील राजकीय पक्षभारताची संविधान सभा🡆 More