भारतीय समुद्र किनारा

भारतीय समुद्र किनाऱ्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.भारतीय समुद्रकिनारा हा ७५१६.६ कि.मी.असून भारताच्या तीनही बाजूंनी वेढलेला आहे.

भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल हे राज्य तर अंदमान-निकोबार, दिव-दमण आणि लक्ष्यद्वीप हे केंद्रशासित प्रदेश किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत. तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते. वरीलपैकी गुजरात या राज्यास सर्वात जास्त(१६०० कि.मी.) समुद्रकिनारा लाभलेला आहे.

Tags:

गुजराततमिळनाडूभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अशोकाचे शिलालेखशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकलिंग गुणोत्तरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपंढरपूरसेवालाल महाराजफ्रेंच राज्यक्रांतीज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्राची हास्यजत्राजय भीमबचत गटम्युच्युअल फंडमूळ संख्यासाईबाबावीणामहाराष्ट्रातील खासदारांची यादीमूलद्रव्यअक्षय्य तृतीयामराठीतील बोलीभाषाकर्करोगखंडोबामाळीभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्ममराठी लिपीतील वर्णमालाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभाषालंकारकुटुंबऋतुराज गायकवाडमच्छिंद्रनाथमानवी भूगोलहंसपृथ्वीनातीअभंगबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरनर्मदा नदीरमाबाई आंबेडकरकावळाझाडपक्षांतरबंदी कायदा (भारत)समुपदेशनखरबूजमाहितीढेकूणचिमणीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमराशीभारतीय निवडणूक आयोगक्लिओपात्राधोंडो केशव कर्वेपुणे करारनंदुरबार जिल्हाजुमदेवजी ठुब्रीकरव्यवस्थापनविठ्ठल२०२४ मधील भारतातील निवडणुकाचंद्रसोनेहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविहीरपरभणी लोकसभा मतदारसंघगोंदवलेकर महाराजभीमाबाई सकपाळमहात्मा गांधीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगराकेश बापटहनुमान चालीसावृत्तपत्रमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरेपाटीलपरभणी जिल्हाश्रीकांत शिंदेसिंधुदुर्गआंतरराष्ट्रीय नाणेनिधीशुभेच्छा🡆 More