आंध्र प्रदेश: भारतातील एक राज्य.

आंध्रप्रदेश (तेलुगू- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे.

आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे.

  ?आंध्र प्रदेश
तेलुगू- ఆంధ్ర ప్రదేశ్


भारत
—  राज्य  —
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश

१६° ३०′ ५०.४″ N, ८०° ३०′ ५९.३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,६०,२०५ चौ. किमी
राजधानी अमरावती
मोठे शहर विशाखापट्टणम
जिल्हे 26
लोकसंख्या
घनता
४,९६,६५,५३३ (५ वे) (२०११)
• ३०७.८/किमी
भाषा तेलुगू
राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर
मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) विधानसभा व विधान परिषद (१७६+५८)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AP
संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ

इतिहास

१ नोव्हेंबर इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला, मराठी भाषकांचा प्रदेश महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश कर्नाटकाला जोडला गेला.

२ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. प्रारंभी काही काळ हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर अमरावती या सुनियोजित राजधानीची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसविली.

भूगोल

  • आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
  • राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  • आंध्र प्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२° उत्तर व रेखांश- ७७° ते ८४°४०' पूर्व या सीमांमध्ये वसलेला आहे.
  • राज्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ३०८ इतकी आहे.

चतुःसीमा

जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे पहा.

आंध्र प्रदेशमध्ये 26 जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -

राज्यातील पर्यटनस्थळे

चारमिनार

आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
चारमिनार

चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पद्धतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.

तिरुपती

आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
बालाजीचे विख्यात मंदिर

तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन

आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुनमंदिर

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.

एथिपोथला धबधबा

आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
एथिपोथला धबधबा

राज्याची प्रतिके

राज्य प्रतिके आंध्र प्रदेश
प्रतीक
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
कलश
भाषा तेलुगू
गीत मा तेलुगू तल्लीकी
नृत्य
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
कुचिपुडी
प्राणी
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
काळवीट
पक्षी
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
चास
फुल
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
वॉटर लिली
वनस्पती
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
कडुनिंब
खेळ
आंध्र प्रदेश: इतिहास, भूगोल, राज्यातील पर्यटनस्थळे 
कबड्डी

आंध्र प्रदेशावरील पुस्तके

  • स्वागतशील शेजारी आंध्र प्रदेश (श्रीनिवास गडकरी)

बाह्य दुवे

Tags:

आंध्र प्रदेश इतिहासआंध्र प्रदेश भूगोलआंध्र प्रदेश राज्यातील पर्यटनस्थळेआंध्र प्रदेश राज्याची प्रतिकेआंध्र प्रदेश ावरील पुस्तकेआंध्र प्रदेश बाह्य दुवेआंध्र प्रदेशक्षेत्रफळतेलुगूभारतीयराज्यलोकसंख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्रावि.वा. शिरवाडकरसांगली विधानसभा मतदारसंघचंद्रबलुतेदारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीविक्रम गोखलेगोवरगौतम बुद्धपंचशीलमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापारू (मालिका)कुष्ठरोगमुंजफिरोज गांधीमांगआंबेडकर कुटुंबगुकेश डीवस्तू व सेवा कर (भारत)ज्ञानेश्वरटरबूजरावणरामयेसूबाई भोसलेभारतीय रेल्वेकोटक महिंद्रा बँकसातारा जिल्हातिसरे इंग्रज-मराठा युद्धमधुमेहअमेरिकेची संयुक्त संस्थानेदक्षिण दिशामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवेरूळ लेणीराज्यसभामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीआरोग्यओशोवंचित बहुजन आघाडीधनंजय चंद्रचूडमहाराष्ट्र विधान परिषदरामटेक लोकसभा मतदारसंघजैन धर्मनगदी पिकेहातकणंगले लोकसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानफकिरामुखपृष्ठपहिले महायुद्धयवतमाळ विधानसभा मतदारसंघवृत्तजॉन स्टुअर्ट मिलनोटा (मतदान)बुलढाणा जिल्हानिलेश लंकेराज्यव्यवहार कोशउद्धव ठाकरेभाषाशिरूर विधानसभा मतदारसंघयकृतगहूक्षय रोगसावित्रीबाई फुलेप्रकल्प अहवालमहाराष्ट्र शासनबुलढाणा विधानसभा मतदारसंघविद्या माळवदेनामहडप्पा संस्कृतीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीज्योतिबाहवामान बदलधाराशिव जिल्हाजन गण मनसिंधुताई सपकाळ२०२४ लोकसभा निवडणुकासिंहगडछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविमा🡆 More