विहीर

जमीनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात.

विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही जागी पेट्रोल आणि गैस विहीरी पण आहेत.येथे ज़मीनीची खुदाई करून कई लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

विहीर
कीनिगस्टीन गढीतील विहीर जर्मनी
विहीर
कास गावातील प्राचीन पायऱ्यांची विहीर. चित्रात एक दरवाजाची चौकट दिसत आहे. हवे तेंव्हा यातील पाणी घेणे बंद अथवा सुरू करता येऊ शकते अशी ही सोय आहे.
विहीर
वरून दिसणारे दृश्य
विहीर
पायऱ्या

इन्हें भी देखें

कार्य

भुपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही ठिकाणी पेट्रोल आणि गैस-विहिरी पण आहेत. येथे ज़मीनीतील खुदाई काम पूर्ण करून अनेक लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

रचना

प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/काँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणाऱ्या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.

  आधुनिक विहीर ...   आता खूप सोप्या पद्धतीने विहीर  

बांधतात. सिमेंट चे पाईप तयार मिळतात. 3,4,5,6 फुट व्यासाचे 8 फुट लांबीचे

खोली प्रमाणे 2 किंवा 3 पाईप वापरून योग्य खड्डा खणून जेसीबी च्या साह्याने 

एकावर एक उभे करून बाजूने दगड माती टाकून बुजावतात. की झटपट विहीर तयार होते.

प्रकार

  • आड (अरुंद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
  • कूप (अरुंद आणि खोल विहीर)
  • गोल विहीर
  • चौकोनी विहीर
  • दीर्घिका (लांबट विहीर)
  • नलिका कूप
  • पुष्करणी
  • बारव - मोठी विहीर
  • भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील वर्तक बागेत आहे.
  • मोटांची विहीर
  • वापी - पायऱ्या असलेली विहीर
  • वाव
  • हौद


नळकूप (ट्यूबवेल्ल) शब्द स्वयं स्पष्ट करतो की नळाद्वारे एक कूपाचे सृजन केलेले असते. यात धातुच्या नळाला जमीनीत खोलवर घेऊन जातात की तो जलस्तरापर्यंत पोहचतो. याप्रकारे नळकूपाचे निर्माण होते. नळकूपा़वर मशीन-चालित पम्प लाऊन त्यातून पाणी काढले जाते आणि ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते.

पहा : बारामोटेची विहीर

संस्कृती व साहित्यातील झलक

विहीर 
विहिरीवरील स्त्री, पॉल सिगनॅक याचे तैलचित्र १८९२

Tags:

विहीर कार्यविहीर रचनाविहीर प्रकारविहीर संस्कृती व साहित्यातील झलकविहीरपाणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गजानन दिगंबर माडगूळकरनवनीत राणाजिंतूर विधानसभा मतदारसंघखो-खोअर्जुन पुरस्कारप्राण्यांचे आवाजगजानन महाराजमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकसदा सर्वदा योग तुझा घडावालावणीगर्भाशयसंवाद२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकास्वामी समर्थबहिणाबाई चौधरीरावणहिंदू धर्मातील अंतिम विधीसेंद्रिय शेतीक्रियापदपुन्हा कर्तव्य आहेमांजरसरपंचविधानसभा आणि विधान परिषदभारताची जनगणना २०११महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमराठा घराणी व राज्येदौलताबाद किल्लासुषमा अंधारेपंचायत समितीराज ठाकरेवाक्यविठ्ठलभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीजालना लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारतातील मूलभूत हक्कजैन धर्मताज महालमहारशिवाजी गोविंदराव सावंतबलुतेदारशेतकरी कामगार पक्षजिजाबाई शहाजी भोसलेमहावीर जयंतीवायू प्रदूषणहार्दिक पंड्याहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)हनुमानपवनदीप राजनजलप्रदूषणसात आसराआकाशवाणीजिल्हा परिषदशिवसेनाश्रीकळसूबाई शिखरचिपको आंदोलनआंबेडकर जयंतीअष्टांगिक मार्गयेसूबाई भोसलेसुतकदशावतारभारताचे राष्ट्रपतीबच्चू कडूमहाराष्ट्र शासनज्योतिबा मंदिरसमर्थ रामदास स्वामीमराठी व्याकरणभगतसिंगलोणार सरोवरभारताचे संविधानभारताचा इतिहासअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)एकनाथवंजारीविश्व स्वास्थ्य संस्थाकर्करोगरामनवमी🡆 More