व्हॉलीबॉल

हॉलीबॉल (इंग्लिश: Volleyball) हा एक सांघिक खेळ आहे.

ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी १८ मीटर आणि रुंदी ९ मीटर असते.

व्हॉलीबॉल
Vhollyball
व्हॉलीबॉल
व्हॉलीबॉलमधील एक खेळी

व्हॉलीबॉल खेळ सर्वप्रथम इ.स. १८९५ साली अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यामध्ये खेळला गेला. १९६४ सालापासून हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळला जात आहे.

बीच व्हॉलीबॉल हा व्हॉलीबॉलचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महामंडळ (Fédération Internationale de Volleyball) ही लोझान येथे मुख्यालय असलेली संस्था व्हॉलीबॉलचे नियंत्रण करते.

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नागरी सेवासुप्रिया सुळेअंधश्रद्धाबडनेरा विधानसभा मतदारसंघआवळाराज्य निवडणूक आयोगभारत सरकार कायदा १९३५कोकणहृदयअर्जुन पुरस्कारवर्णमालाकासवभारतातील सण व उत्सवअमरावती विधानसभा मतदारसंघसातारा विधानसभा मतदारसंघबाबा आमटेईशान्य दिशावंचित बहुजन आघाडीसांगलीजागतिक लोकसंख्यानागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९बीड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीएकविराब्राझीलपुरातत्त्वशास्त्रप्रसूतीअभंगचीनचिपको आंदोलनभीमा नदीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमानवी प्रजननसंस्थाशुभेच्छाअकबरचंद्रगुप्त मौर्यकृष्णताज महालप्राण्यांचे आवाजभारतीय लष्करतापमानपुरंदर किल्लाहनुमान चालीसाहळदघोरपडसंगीत नाटकविल्यम शेक्सपिअरबातमीबाराखडीनातीमादीची जननेंद्रियेन्यूटनचे गतीचे नियमअमरावती लोकसभा मतदारसंघॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमिठाचा सत्याग्रहअश्विनी एकबोटेपर्यावरणशास्त्रहनुमान जयंतीवायू प्रदूषणमीन रासआकाशवाणीरायगड जिल्हागडचिरोली जिल्हाजाहिरातश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगुप्त साम्राज्यभारताच्या पंतप्रधानांची यादीपथनाट्यशहाजीराजे भोसलेमेळघाट विधानसभा मतदारसंघसंशोधनटरबूजउदयनराजे भोसलेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविनयभंगतुकडोजी महाराज🡆 More