संविधान

संविधान किंवा राज्यघटना (इंग्रजी : Constitution) हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे.

हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

हे सुद्धा पहा

Tags:

इंग्रजीदेशराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रविकांत तुपकरपूर्व दिशानरसोबाची वाडीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनराम सातपुतेआलेविंचूसाखरनारळचंद्रपूर लोकसभा मतदारसंघएकनाथमेळघाट विधानसभा मतदारसंघपुराभिलेखागारहवामान बदलयेसूबाई भोसलेसूर्यभारतीय प्रशासकीय सेवाविठ्ठल रामजी शिंदेभाषाब्राझीलरावणवि.वा. शिरवाडकरआर्थिक विकासअध्यापनचिन्मय मांडलेकरचार आर्यसत्यब्रिक्सगुढीपाडवाअजिंक्य रहाणेअजित पवारमुळाक्षरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपरशुरामभिवंडी लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारताची जनगणना २०११हिंदू धर्ममृत्युंजय (कादंबरी)शिरूर लोकसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)जिल्हा परिषदशिर्डी लोकसभा मतदारसंघ२०१९ लोकसभा निवडणुकारक्तगटशुभं करोतिबखरवस्तू व सेवा कर (भारत)सोलापूर लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढापथनाट्यपी.एच. मूल्यकाळाराम मंदिर सत्याग्रहलक्ष्मीवसंतराव नाईकबच्चू कडूभारतीय पंचवार्षिक योजनाम्हणीतिरुपती बालाजीवायू प्रदूषणसंत जनाबाईसम्राट अशोकतापमानपत्रनामभारतातील राजकीय पक्षसिंहगडबाबा आमटेधर्मो रक्षति रक्षितःव्यवस्थापनजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येकोल्हापूरभारत छोडो आंदोलनबिबट्याखुला प्रवर्गकासारकर्करोगराजपत्रित अधिकारीतुतारीनागपूर लोकसभा मतदारसंघ🡆 More