माहिती अधिकार

माहितीचा अधिकार कायदा - २००५

हा कायदा १५ जून, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी, म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अंमलात आला. मात्र या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या. उदा० सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदाऱ्या [कलम . ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [कलम ५(१) व कलम ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (कलम . १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (कलम १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (कलम. २४) आणि कायद्यातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (कलम. २७ व २८).

माहितीचा अर्थ

माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय हे सर्व होय. ही माहिती त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल.

कायद्याचा इतिहास

हा कायदा सर्वप्रथम स्वीडनमधे इ.स. १७६६मध्ये लागू झाला. भारत हा अशा प्रकारचा कायदा करणारा जगातला ५४वा देश आहे.

हेसुद्धा पहा

माहितीचा अधिकार या विषयावरची मराठी पुस्तके

  • कहाणी माहिती अधिकाराची (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - अरुणा राॅय)
  • माहिती अधिकार कायदा (लेखक - वि.पु. शिंत्रे)
  • सत्ता झुकली : माहिती अधिकाराची विजयगाथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका विनीता देशमुख; मराठी अनुवाद : भगवान दातार)
  • कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (लेखक : 1. प्रल्हाद कचरे 2. शेखर गायकवाड

प्रकाशक : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे)

बाह्य दुवे

Tags:

माहिती अधिकार माहितीचा अर्थमाहिती अधिकार कायद्याचा इतिहासमाहिती अधिकार हेसुद्धा पहामाहिती अधिकार माहितीचा अधिकार या विषयावरची मराठी पुस्तकेमाहिती अधिकार बाह्य दुवेमाहिती अधिकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मूलद्रव्यनरसोबाची वाडीबेकारीबहावानर्मदा परिक्रमानाटकाचे घटकभीम ध्वजजनता (वृत्तपत्र)भारताचे राष्ट्रपतीशिवसेनास्त्री सक्षमीकरणकेंद्रशासित प्रदेशरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजागतिक महिला दिनभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनटसम्राट (नाटक)महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीलहुजी राघोजी साळवेज्वालामुखीव्हॉट्सॲपमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीआदिवासीअरुण गवळीधाराशिव जिल्हाभीमाबाई सकपाळरणजित नाईक-निंबाळकरवस्तू व सेवा कर (भारत)आळंदीगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघअमरावतीप्रियंका गांधीनागपूर लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाकुपोषणकृष्णा नदीचवदार तळेभारतातील जागतिक वारसा स्थानेपसायदानबहिष्कृत हितकारिणी सभाराजकारणपंचांगतिरुपती बालाजीमच्छिंद्रनाथराज्यशास्त्रमहाराष्ट्राची हास्यजत्राजेजुरीतणावगुढीपाडवामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअण्णा भाऊ साठेनवनीत राणापानवेलमाळीशिर्डीस्त्रीशिक्षणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादीमराठी लिपीतील वर्णमालादीक्षाभूमीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणभाऊराव पाटीलमुंबई विद्यापीठहनुमान चालीसाबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरलोकमतजातिव्यवस्थेचे निर्मूलनशिरूर लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)सूर्यफूलबीड लोकसभा मतदारसंघपुणे करारपाऊसबावीस प्रतिज्ञाशरद पवारडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीवसंतशाहूवाडी विधानसभा मतदारसंघवामन कर्डक🡆 More