प्रेम

कोणतेही प्राणी,वस्तू,सजीव,निर्जीव,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,आदर,निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात,जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी,व्यक्तींशी भावनिक,मानसिक,शारीरिक,संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम होय. प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: १) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी याचाही अंतर्भाव त्यात होतो. २) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम,भगिनीप्रेम,बंधुप्रेम,मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचार लक्षात घेतले जातात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यालाच भक्ती असे संबोधले जाते. ६) एकरुपता- प्रेम म्हणजे दोन जीव,नाते,संबंधी,एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करतात,त्यांच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय.


प्रेम म्हणजे त्यागाची,समर्पणची भावना. प्रेम म्हटले की त्यात त्याग अग्रस्थानी असतो.

चित्रदालन

बाह्य दुवे

प्रेम 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९हिंदू लग्नप्रतिभा पाटीलमहाराष्ट्राचा भूगोलप्राण्यांचे आवाजखाजगीकरणभारतीय पंचवार्षिक योजनाकलाविमापोवाडाकेदारनाथ मंदिरनरसोबाची वाडीजागतिकीकरणसंगीत नाटकमहाराष्ट्र शासनलोकगीतमुंबईसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेछावा (कादंबरी)हापूस आंबाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमुंजचोखामेळाभारतातील राजकीय पक्षधर्मनिरपेक्षताअमेरिकेची संयुक्त संस्थानेपंकजा मुंडेमराठी संतमुळाक्षरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीधनु रासनदीप्रेमानंद गज्वीजीवनसत्त्वधर्मो रक्षति रक्षितःरामायणसुप्रिया सुळेभारताच्या राष्ट्रपतींची यादीभीमाशंकरशिवमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीगूगलतापी नदीजागतिक दिवसकराड उत्तर विधानसभा मतदारसंघक्षय रोगभारताचे राष्ट्रपतीअर्जुन वृक्षमहाराष्ट्र विधान परिषदव्यवस्थापनसंस्कृतीसरपंचसूर्यविनायक दामोदर सावरकरशेतीजागतिक पुस्तक दिवससंभाजी भोसलेइंग्लंडमहात्मा फुलेडाळिंबसमासअमरावती विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईरतन टाटान्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासॅम पित्रोदाकुटुंबनियोजनभारतीय संस्कृतीबच्चू कडूउमरखेड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणशिवनेरीमराठा आरक्षणघनकचरा🡆 More