गूगल: अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी

गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅकः GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.

गूगल इन्कॉर्पोरेटेड
प्रकार सार्वजनिक कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर,
स्थापना सप्टेंबर ७, १९९८
मुख्यालय

कॅलीफोर्नीया, अमेरिका

कॅलीफोर्नीया
कार्यालयांची संख्या 29
महत्त्वाच्या व्यक्ती सुंदर पिचाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
सर्जी ब्रिन, सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष
लॅरी पेज, सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
महसूली उत्पन्न १०,६०४ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३,०७७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
कर्मचारी १,३९,९९५ (२०२१)
पालक कंपनी अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड
संकेतस्थळ www.google.com

गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेजसर्गेई ब्रिन यांनी ७ सप्टेंबर|१९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५पासून सुंदर पिचाई यांची गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.

गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.

इंटरनेटवरील कोणतीही माहिती गूगल शोधून देऊ शकतो. गूगल हा एक लोकप्रिय ॲप आहे आणि लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात.

गूगल हे एक ॲप्लिकेशन आहे, अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे. गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की जी माहिती हवी आहे ते नीट समजून घेईल आणि नंतर मागणाऱ्याला पुरवेल. गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरून हवी असलेली गोष्ट सर्च करतो. दिलेल्या शब्दांमधून तो तसेच शब्द कोणत्या वेबसाइटवर आहेत हे शोधतो. आणि रिजल्ट देतो. आणि म्हणूनच जरी काही सर्च करताना व्याकरण चुकले तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही.

काही सर्च करायचे असेल गूगलवर तर मोजके शब्द लिहिले तरी काम होऊ शकते. [ संदर्भ हवा ]

गूगलच्या दुसऱ्या सर्व्हिसचे नाव जीमेल आहे. जीमेल वापरून एखादा विनामूल्य ईमेल पाठवू शकतो.

संदर्भ

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाऑर्कुटगूगल शोध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्हॉट्सॲपअर्थशास्त्रभारतीय संविधानाचे कलम ३७०रायगड (किल्ला)अपारंपरिक ऊर्जास्रोतसाम्यवादभारतातील समाजसुधारकगोवरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीयोगासनविराट कोहलीभारतरत्‍नभूगोलनिवडणूकसंधी (व्याकरण)ताराबाई शिंदेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघमराठा आरक्षणकौटिलीय अर्थशास्त्रवंजारीनितंबअन्नअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९सर्वनामलाल किल्लाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघताम्हणसांगली लोकसभा मतदारसंघचक्रीवादळआंबेडकर जयंतीसंत तुकाराममहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय तंत्रज्ञान संस्थावसाहतवादज्यां-जाक रूसोदौलताबाद किल्लासातारा जिल्हाइंदिरा गांधीप्रदूषणओशोनिलेश साबळेवसंतराव दादा पाटीलतानाजी मालुसरेमहानुभाव पंथसूर्यनमस्कारभारतीय रेल्वेसायबर गुन्हाशुभं करोतिभाषालंकारदारिद्र्यरेषाअश्वत्थामाजळगाव लोकसभा मतदारसंघराहुल गांधीकालभैरवाष्टकप्रहार जनशक्ती पक्षलोकशाहीगर्भाशयमहात्मा गांधीदहशतवादकेरळजिल्हा परिषदमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबौद्ध धर्मबडनेरा विधानसभा मतदारसंघहापूस आंबागुळवेलभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअध्यक्षभाषा विकासमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवडपारनेर विधानसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणशाळा🡆 More