२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत.

७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.

२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
  २०१४ लोकसभा निवडणुका २०१४ लोकसभा निवडणुका
नेता नरेंद्र मोदी राहुल गांधी
पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा ११६ २०६
जागांवर विजय २८२ ४४
बदल १६६ १६२

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

मनमोहन सिंग

निर्वाचित पंतप्रधान

नरेंद्र मोदी

before_party       = भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी map = २०१४ लोकसभा निवडणुका

भारतीय निवडणूक आयोगानुसार २०१४ साली भारतामधील पात्र मतदारांची संख्या जगामध्ये सर्वाधिक - ८१.४५ कोटी इतकी आहे. २०१४ सालच्या निवडणुका भारताच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक व सर्वाधिक काळ चालणाऱ्या होत्या. ह्या निवडणुकांवर अंदाजे भारतीय रूपया ३,५०० कोटी इतका सरकारी खर्च तर सर्व पक्ष व त्यांचे उमेदवार ह्यांच्या प्रचारासाठी भारतीय रूपया ३०,५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

वेळापत्रक

२०१४ लोकसभा निवडणुका 
भारतामधील २०१४ लोकसभा निवडणुकांच्या फेऱ्या व तारखा
राज्य/प्रदेश एकूण मतदारसंघ तारीख व मतदारसंघ
फेरी १
7 एप्रिल
फेरी २
9 एप्रिल
फेरी ३
10 एप्रिल
फेरी ४
12 एप्रिल
फेरी ५
17 एप्रिल
फेरी ६
24 एप्रिल
फेरी ७
30 एप्रिल
फेरी ८
7 मे
फेरी ९
12 मे
आंध्र प्रदेश 42 - - - - - - 17 25 -
अरुणाचल प्रदेश 2 - 2 - - - - - - -
आसाम 14 5 - - 3 - 6 - - -
बिहार 40 - - 6 - 7 7 7 7 6
छत्तीसगड 11 - - 1 - 3 7 - - -
गोवा 2 - - - 2 - - - - -
गुजरात 26 - - - - - - 26 - -
हरयाणा 10 - - 10 - - - - - -
हिमाचल प्रदेश 4 - - - - - - - 4 -
जम्मू आणि काश्मीर 6 - - 1 - 1 1 1 2 -
झारखंड 14 - - 4 - 6 4 - - -
कर्नाटक 28 - - - - 28 - - - -
केरळ 20 - - 20 - - - - - -
मध्य प्रदेश 29 - - 9 - 10 10 - - -
महाराष्ट्र 48 (यादी) - - 10 - 19 19 - - -
मणिपूर 2 - 1 - - 1 - - - -
मेघालय 2 - 2 - - - - - - -
मिझोराम 1 - 1 - - - - - - -
नागालँड 1 - 1 - - - - - - -
ओडिशा 21 - - 10 - 11 - - - -
पंजाब 13 - - - - - - 13 - -
राजस्थान 25 - - - - 20 5 - - -
सिक्कीम 1 - - - 1 - - - - -
तामिळ नाडू 39 - - - - - 39 - - -
त्रिपुरा 2 1 - - 1 - - - - -
उत्तर प्रदेश 80 - - 10 - 11 12 14 15 18
उत्तराखंड 5 - - - - - - - 5 -
पश्चिम बंगाल 42 - - - - 4 6 9 6 17
अंदमान आणि निकोबार 1 - - 1 - - - - - -
चंदीगड 1 - - 1 - - - - - -
दादरा आणि नगर-हवेली 1 - - - - - - 1 - -
दमण आणि दीव 1 - - - - - - 1 - -
लक्षद्वीप 1 - - 1 - - - - - -
दिल्ली 7 - - 7 - - - - - -
पुडुचेरी 1 - - - - - 1 - - -
एकूण जागा 543 6 7 91 7 121 117 89 64 41

पक्ष व आघाड्या

या निवडणुकीत तीन मुख्य आघाड्या व इतर पक्ष सामील आहेत.

यू.पी.ए.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील सत्ताधारी पक्ष आहे.

एन.डी.ए. (रा.लो.आ.)

भारतीय जनता पक्ष मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष आहे. यातील इतर पक्ष व ते लढवीत असलेल्या जागा --

तिसरी आघाडी

चौदा छोटे व प्रादेशिक पक्ष असलेली ही आघाडी तुरळक जागांवरून या निवडणुका लढवीत आहे.

इतर पक्ष

निकाल

सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर भाजप आणि मित्रपक्षांना ३३६ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६० जागा तर इतर पक्षांना १४७ जागा मिळाल्या. इतिहासात प्रथमच रालोआच्या रूपात देशात पूर्ण बहुमताने निवडून येणारे गैरकॉग्रेस सरकार स्थापना झाले.तर जयललिता यांच्या अद्रमुकला तिसरे स्थान मिळाले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

२०१४ लोकसभा निवडणुका वेळापत्रक२०१४ लोकसभा निवडणुका पक्ष व आघाड्या२०१४ लोकसभा निवडणुका निकाल२०१४ लोकसभा निवडणुका हे सुद्धा पहा२०१४ लोकसभा निवडणुका संदर्भ आणि नोंदी२०१४ लोकसभा निवडणुका बाह्य दुवे२०१४ लोकसभा निवडणुकाइ.स. २०१४निवडणुकभारतलोकसभासोळावी लोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

न्यूझ१८ लोकमतरोजगार हमी योजनापक्षांतरबंदी कायदा (भारत)नेल्सन मंडेलाकबड्डीराजकारणअमरावती लोकसभा मतदारसंघव्यापार चक्रभारतातील मूलभूत हक्कमतदानराष्ट्रीय रोखे बाजारजवाहरलाल नेहरूमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगडचिरोली जिल्हायोगप्राथमिक शिक्षणप्रणिती शिंदेप्रज्ञा पवारशांता शेळकेमानवी हक्कअहवालकवठउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील राजकारणप्रीमियर लीगतापमानसमाज माध्यमेचंद्रयान ३संत तुकारामसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारूडभारतीय टपाल सेवासमुपदेशनओमराजे निंबाळकरशिवअंगणवाडीआकाशवाणीवर्धा लोकसभा मतदारसंघबाजी प्रभू देशपांडेसंभोगगर्भाशयभारताचा ध्वजनांदेडकानिफनाथ समाधी स्थळ मढीशिवसेनाचिंतामणी त्र्यंबक खानोलकरस्त्रीवादी साहित्यविठ्ठलमहाराष्ट्रामधील जिल्हेकुरखेडाअन्नप्राशनभारतीय रिझर्व बँकभूकंपनाचणीज्योतिर्लिंगनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघलोहा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीनाथ संप्रदायविष्णुसहस्रनामप्राथमिक आरोग्य केंद्रगणपती स्तोत्रेप्रतापगडमराठा आरक्षणभारतीय अंतराळ संशोधन संस्थाअकोले विधानसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसविधान परिषदमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)व्यवस्थापनमूळ संख्याअकोला लोकसभा मतदारसंघ🡆 More