भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.

संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.राजीव कुमार हे २५ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्त-अशोक लवासा

भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणुक आयोग

महत्त्वाची कर्तव्ये

  • मतदारसंघ आखणे
  • मतदारयादी तयार करणे
  • राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
  • अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणे
  • उमेदवारपत्रिका तपासणे
  • निवडणुका पार पाडणे
  • उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे
  • आता पर्यतचे निवडनुक आयुक्त

आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

भारतीय निवडणुक आयोगाच्या 'प्रमुख निवडणूक आयुक्त' (इंग्लिश: Chief Election Commissioner) पदाची जबाबदारी खालील १५ व्यक्तींनी सांभाळली आहे-

  1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
  2. कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
  3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
  4. महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
  5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७
  6. एस.एल. शकधर : १८ जून १९७७ ते १७ जून १९८२
  7. राम कृष्ण त्रिवेदी : १८ जून १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
  8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
  9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
  10. टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
  11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जून २००१
  12. जेम्स मायकल लिंगडोह : १४ जून २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
  13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
  14. ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जून २००६
  15. एन. गोपालस्वामी : २९ जून २००६ ते १९ एप्रिल २००९
  16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०
  17. शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२
  18. वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५
  19. हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
  20. नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७
  21. अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते २२ जानेवारी २०१८
  22. ओमप्रकाश रावत ः २३ जानेवारी २०१८ ते १ डिसेंबर २०१८
  23. सुनील अरोरा : २ डिसेंबर २०१८ ते ११ एप्रिल २०२१

२४. सुशील चंद्रा : १२ एप्रिल २०२१ पासून तर १४ मे २०२२ पर्यंत

२५. राजीव कुमार  : १५ मे २०२२ पासून तर १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत.

संदर्भ

निवडणूक आयुक्त - सुशील चंद्रा (24 वे)

Tags:

इ.स. १९९३भारत सरकारराजीव कुमारसंविधान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधान परिषदजागतिक कामगार दिनशिल्पकला१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धराज्यसभाएकविराहत्तीक्रियाविशेषणकांजिण्यामहासागरखाजगीकरणभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमराठा आरक्षणगुकेश डीमहाराष्ट्रातील पर्यटनमाहिती अधिकारमहाराष्ट्रातील खासदारांची यादीजिजाबाई शहाजी भोसलेभोपाळ वायुदुर्घटनाविधान परिषदसम्राट हर्षवर्धनदिंडोरी लोकसभा मतदारसंघनांदेडगंगाखेड विधानसभा मतदारसंघघोणसझाडअदृश्य (चित्रपट)अमरावती लोकसभा मतदारसंघराजरत्न आंबेडकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पंकजा मुंडेभारतातील जिल्ह्यांची यादीशाहू महाराजनिवडणूकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हआद्य शंकराचार्यकरनक्षलवादमुंजभारूडवर्णनात्मक भाषाशास्त्रविष्णुसहस्रनामभारतीय आडनावेवि.स. खांडेकरमहाराष्ट्र भूषण पुरस्काररेणुकासामाजिक समूहमधुमेहहिंदू धर्मातील अंतिम विधीविवाहनाणेगाडगे महाराजअजिंठा-वेरुळची लेणी३३ कोटी देवबुलढाणा लोकसभा मतदारसंघफकिराओशोलोकसभाअमर्त्य सेनहिमालयसेवालाल महाराजटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीग्रंथालयअध्यक्षअकोला लोकसभा मतदारसंघबसवेश्वरशाश्वत विकास ध्येयेकेंद्रशासित प्रदेशडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लचैत्रगौरीज्योतिबा मंदिरठाणे लोकसभा मतदारसंघसुतकऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसौंदर्यानितीन गडकरीरविकांत तुपकर🡆 More