वर्षा गायकवाड

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत.

२०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.

वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२०१० – २०१४

वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन व विशेष साहाय्य, राज्यमंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
११ नोव्हेंबर २००९ – २६ सप्टेंबर २०१०

जन्म ३ फेब्रुवारी १९७५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई ललिता गायकवाड
वडील एकनाथ गायकवाड
पती राजू बाबू गोडसे
शिक्षण एमएससी (गणित), बीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या. ३ फेब्रुवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.

संदर्भ

Tags:

धारावी विधानसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्र शासन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सविनय कायदेभंग चळवळभारतातील शेती पद्धतीलहुजी राघोजी साळवेविराट कोहलीकोकणशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनआणीबाणी (भारत)नगर परिषदमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीभारताचे सर्वोच्च न्यायालयभगतसिंगभोपाळ वायुदुर्घटनापंकजा मुंडेराजा राममोहन रॉयसम्राट अशोक जयंतीअमरावती लोकसभा मतदारसंघकथाबावीस प्रतिज्ञाविवाहताराबाईवर्णमालादारिद्र्यकुटुंबस्थानिक स्वराज्य संस्थानाचणीभारतीय संविधानाची मूलभूत संरचनासंख्याशाहू महाराजजास्वंदभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याझाडहनुमान चालीसागगनगिरी महाराजमराठा घराणी व राज्येदौलताबादस्थूलताजागतिक तापमानवाढजळगाव लोकसभा मतदारसंघराष्ट्रपती राजवटखरबूजपवन ऊर्जापुरस्कारबापू वाटेगावकरभारतीय प्रजासत्ताक दिनउच्च रक्तदाबवाल्मिकी ऋषीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलहोमरुल चळवळभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरशिवाजी महाराजजागतिक दिवसमहाराष्ट्रातील घाट रस्तेभीमा नदीऊसमानवी भूगोलपानिपतची तिसरी लढाईअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाबळेश्वरबहावाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीइंडियन प्रीमियर लीगकन्या रासहापूस आंबानवग्रह स्तोत्रहरितक्रांतीभारताची जनगणना २०११स्वामी विवेकानंदरमाबाई आंबेडकरभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मजिल्हा परिषदमुंजसोने🡆 More