भारतीय प्रशासकीय सेवा

भारतीय प्रशासकीय सेवा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आय.ए.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे.

आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय पोलीस सेवाभारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.ए.एस.ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या नागरी रचनेत बरीच महत्त्वाची पदे आय.ए.एस. अधिकारी सांभाळतात.

आय.ए.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात.

खालील काही प्रमुख पदे आय.ए.एस. अधिकारी भुषवितात:

  • आयकर अधिकारी
  • राजदूत व परराष्ट्रसचिव
  • केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील सल्लागार
  • जिल्हा कलेक्टर
  • निवडणुक अधिकारी

परीक्षा

या सेवेमध्ये रुजू होण्यासाठीची परीक्षा भारतातील केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाते

Tags:

भारत सरकारभारतीय पोलीस सेवाभारतीय वन सेवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहअतिसारड-जीवनसत्त्वभारताचा स्वातंत्र्यलढाआवळापूर्व दिशापाणी व्यवस्थापनबचत गटमराठीतील बोलीभाषासातारा जिल्हाभारताचा भूगोलसह्याद्रीईस्टरसम्राट अशोक जयंतीअर्थसंकल्पनगर परिषदखान अब्दुल गफारखानबटाटाप्रकाश आंबेडकरगुप्त साम्राज्यनिवडणूकमहाराष्ट्रजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्र विधानसभातुकाराम बीजसांगली लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपुणेराणी लक्ष्मीबाईजांभूळअदिती राव हैदरीमाझी वसुंधरा अभियानमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळप्रथमोपचारभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारतीय लोकशाहीपोक्सो कायदाशनिवार वाडाप्रतापराव गुजरबँकमराठा साम्राज्यनाशिक लोकसभा मतदारसंघभारतीय संसदआळंदीमिया खलिफालिंगभावसोलापूरभारतातील राजकीय पक्षऋतुराज गायकवाडभारतातील जागतिक वारसा स्थानेविजयसिंह मोहिते-पाटीलदेहूमहाविकास आघाडीआरोग्यजया किशोरीअमरावती लोकसभा मतदारसंघपावनखिंडसातवाहन साम्राज्यमोरचंद्रशेखर आझादसंत तुकारामआंबाॐ नमः शिवायअमोल कोल्हेनर्मदा नदीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)२००६ फिफा विश्वचषकरंगपंचमीभारतीय रेल्वेमांगध्वनिप्रदूषणरवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्रातील आरक्षणम्हणीइंदिरा गांधीजिजाबाई शहाजी भोसलेविजयदुर्गघोणसकविता🡆 More