परभणी जिल्हा

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो.

हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत.परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले साई बाबा संत जनाबाई तसेच इतर यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हाजालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.

परभणी जिल्हा
परभणी जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
परभणी जिल्हा चे स्थान
परभणी जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग
मुख्यालय परभणी
तालुके गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी पालम, मानवत, पूर्णा, परभणी
क्षेत्रफळ
 - एकूण ६,२५०.५८ चौरस किमी (२,४१३.३६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,३५,९८२ (२०११)
-लोकसंख्या घनता २९३ प्रति चौरस किमी (७६० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७५.२२%
-लिंग गुणोत्तर १.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
-लोकसभा मतदारसंघ परभणी (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी
-खासदार संजय हरीभाऊ जाधव
प्रमुख_शहरे परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलु, मानवत,पूर्णा
संकेतस्थळ


हा लेख परभणी जिल्ह्याविषयी आहे. परभणी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.

परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी), संत जनाबाई गंगाखेड व संत भोजलिंग काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी नृसिंह राजारामपंत कुळकर्णी उर्फ राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे. ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओॅंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.

आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.

परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे. मनपा १ प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना महत्त्वाचे पीक :- ज्वारी समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी. खेडे:- 830 पिन कोड:- १) परभणी -431401 २) सेलू:- 431503 ३) मानवत:- 431504 ४) पाथरी:-431506

जिल्ह्यातील तालुके

बाह्य दुवे

Tags:

जालना जिल्हातेलंगणानांदेड जिल्हापरभणीबीड जिल्हालातूर जिल्हाहिंगोली जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धनंजय मुंडेसम्राट अशोकलोकगीतवस्तू व सेवा कर (भारत)जिजाबाई शहाजी भोसलेकावीळवृषभ रासनाटकप्रदूषणअलिप्ततावादी चळवळमुळाक्षरगगनगिरी महाराजमहाराष्ट्र गीतउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघचाफाभारतातील जिल्ह्यांची यादीकरमराठी लिपीतील वर्णमालाभारतातील मूलभूत हक्कबखरप्रहार जनशक्ती पक्षब्रिक्ससह्याद्रीभाऊराव पाटीलमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीवित्त आयोगमराठी भाषासमुपदेशनकृष्णा नदीहिंगोली जिल्हारेणुकाबिरसा मुंडानालंदा विद्यापीठश्रीनिवास रामानुजनप्रतापगडरक्तगटहरितक्रांतीवाचनभारतीय संविधानाचे कलम ३७०शिरूर विधानसभा मतदारसंघचांदिवली विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्गगाडगे महाराजन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४महाराष्ट्राचा भूगोलमिलानब्राझीलची राज्येहनुमान जयंतीअर्जुन वृक्षइंदिरा गांधीव्यवस्थापनभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसंयुक्त राष्ट्रेबारामती लोकसभा मतदारसंघबच्चू कडूविनयभंगनरेंद्र मोदीहळदओमराजे निंबाळकरदेवेंद्र फडणवीसमानवी हक्कमुंजभारतीय रिपब्लिकन पक्षनदीशिर्डी लोकसभा मतदारसंघसाहित्याचे प्रयोजनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाराज्यव्यवहार कोशआंबानवरी मिळे हिटलरलाहिंदू धर्मरायगड जिल्हाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघमराठी साहित्यमराठा साम्राज्यगोवर🡆 More