लिंग गुणोत्तर

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे.

जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

  • लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००
  • काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
लिंग गुणोत्तर
जगातील देशांचे लिंग गुणोत्तर.
  स्त्रिया अधिक व पुरूष कमी आहेत असे देश
  पुरुष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे असे देश
  जेथे पुरुष अधिक व स्त्रिया कमी आहेत असे देश
  माहिती उपलब्ध नाही असे देश

संदर्भ आणि नोंदी

Tags:

गुणोत्तरपुरुषलोकसंख्यास्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीपरभणी जिल्हासुषमा अंधारेहवामानाचा अंदाजपत्रभाषालंकारकौटिलीय अर्थशास्त्रसांगली जिल्हावृषभ रासकबड्डीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासुशीलकुमार शिंदेमिया खलिफापन्हाळावृद्धावस्थाबलुतेदारऋग्वेदव्यवस्थापनसामाजिक समूहप्रकाश आंबेडकरकुलदैवतजपानआर्थिक विकासशिखर शिंगणापूरसुभाषचंद्र बोसअलिप्ततावादी चळवळपारनेर विधानसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबारामती लोकसभा मतदारसंघलोकमान्य टिळकमराठीतील बोलीभाषापानिपतशेतकरीभारताचे पंतप्रधानपळसबलुतं (पुस्तक)दिल्ली कॅपिटल्समृत्युंजय (कादंबरी)भाषाग्रामपंचायतनिलेश लंकेकाळभैरवआत्महत्यासूत्रसंचालनआचारसंहितामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगर्भाशयभारताचे संविधानतुणतुणेभरतनाट्यम्हुंडाऔद्योगिक क्रांतीजागतिक तापमानवाढवाचनबुद्धिबळखो-खोनामराजाराम भोसलेतिवसा विधानसभा मतदारसंघरा.ग. जाधवपुणे लोकसभा मतदारसंघभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीमहाराष्ट्रातील लोककलाभगवद्‌गीताशिर्डी लोकसभा मतदारसंघकोळी समाजअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघधनगरविष्णुसहस्रनामत्सुनामीआंबेडकर कुटुंबऑक्सिजन चक्रजागतिक लोकसंख्याकासारतापमाननवनीत राणासंख्या🡆 More