गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता.

गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेशछत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.

गोंदिया जिल्हा
गोंदिया
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
[[Image:|260 px|center|गोंदिया जिल्हा चे स्थान]]महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
तालुके १.गोंदिया, २.तिरोडा, ३.अर्जुनी मोरगाव, ४.आमगाव, ५.देवरी, ६.गोरेगाव, ७.सडक अर्जुनी, ८. सालेकसा.
 - एकूण रुपांतरण त्रूटी: मूल्य "{{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}}" अंकातच आवश्यक आहे


गोंदिया जिल्हा
गोंदिया जिल्ह्याचे स्थान
गोंदिया जिल्हा
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.

पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.

जिल्ह्यातील उपविभाग

जिल्ह्या्तील तालुके

संदर्भ

बाह्य दुवे

गोंदिया एन.आय.सी

Tags:

गोंदिया जिल्हा जिल्ह्यातील उपविभागगोंदिया जिल्हा जिल्ह्या्तील तालुकेगोंदिया जिल्हा संदर्भगोंदिया जिल्हा बाह्य दुवेगोंदिया जिल्हाछत्तीसगढभंडारा जिल्हामध्य प्रदेशमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसावता माळीबलुतेदारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)राजरत्न आंबेडकरपृथ्वीचे वातावरणश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचोखामेळासंवादराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)दिशादिवाळीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघफकिरागोंधळकॅमेरॉन ग्रीनविशेषणविष्णुराजगडबलवंत बसवंत वानखेडेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाउत्तर दिशाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशाळासविता आंबेडकरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसायबर गुन्हानेतृत्वसंदिपान भुमरेचाफाभारताची संविधान सभाकालभैरवाष्टकस्वररमाबाई रानडेभारतीय प्रजासत्ताक दिननिलेश लंकेभारताचा स्वातंत्र्यलढाराम गणेश गडकरीसत्यनारायण पूजामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसातारा जिल्हाकापूसमुलाखतमहाभारतमहाराष्ट्रमांगसोनेस्त्री सक्षमीकरणगूगलनामदेवभारतातील शेती पद्धतीमुळाक्षरशनिवार वाडागालफुगीतणावरक्तगटशिक्षणडाळिंबधनंजय मुंडेबुद्धिबळमहाराष्ट्रातील खासदारांची यादीसातारा लोकसभा मतदारसंघएकांकिकानरेंद्र मोदीटरबूजवडदूरदर्शनमहाराष्ट्रातील राजकारणज्योतिर्लिंगॐ नमः शिवायतिरुपती बालाजीजॉन स्टुअर्ट मिल🡆 More