भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा-गोंदिया हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

ह्या मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामधील ५ व गोंदिया जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ

भंडारा जिल्हा
गोंदिया जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुनील मेंढे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष संजय कुंभाळकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. प्रशांत पाडोळे
भारतीय जनता पक्ष सुनील मेंढे
अखिल भारतीय परिवार पक्ष अजयकुमार भारतीय
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) देवीलाल नेपाळे
लोक स्वराज्य पक्ष विलास लेंडे
वंचित बहुजन आघाडी संजय केवट
अपक्ष डॉ. आकाश जीभकाटे
अपक्ष शरद इटवाले
अपक्ष चैतराम कोकासे
अपक्ष तुलसीराम गेदम
अपक्ष प्रदीप डोभळे
अपक्ष बेनीराम फुलबांधे
अपक्ष विरेंद्रकुमार जयस्वाल
अपक्ष विलास राऊत
अपक्ष सुमीत पांडे
अपक्ष सुर्याकिरण नंदगवळी
अपक्ष सेवकभाऊ वाघ्ये
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: भंडारा-गोंदिया
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल ४,८९,८१४ ४७.५२
अपक्ष नानाभाऊ पाटोळे २,३७,८९९ २३.०८
भाजप शिशुपाल नाथु पटले १,५८,९३८ १५.४२
बसपा वीरेंद्रकुमार कस्तुरचंद जयस्वाल ६८,२४६ ६.६२
अपक्ष भास्करराव जिभकटे ९,२४३ ०.९
अपक्ष रामसजीवन लिलहरे ८,७४२ ०.८५
भाकप शिवकुमार गणवीर ७,५९६ ०.७४
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष हेमंत उंदीरवाडे ७,१६४ ०.७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष मुश्ताक पठाण ६,६८८ ०.६५
अपक्ष धनंजय राजभोज ६,२९१ ०.६१
अपक्ष अकारसिंह पाटले ४,४७१ ०.४३
अपक्ष ब्रह्मस्वरुप गजभिये ४,२३४ ०.४१
अपक्ष गणेशराम येले ४,१५५ ०.४
अपक्ष मुलचंद रहांगडाले ३,३६२ ०.३३
बहुमत ५,४०,९३६ ५२.४८
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल
भाजप नाना पाटोळे
आम आदमी पार्टी प्रशांत मिश्रा
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ खासदारभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ २०१४ लोकसभा निवडणुकाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हे सुद्धा पहाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ संदर्भभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघगोंदिया जिल्हाभंडारा जिल्हामहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

३३ कोटी देवसात आसरामराठी भाषेमधील वृत्तपत्रेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजोडाक्षरेविले पार्ले विधानसभा मतदारसंघतुतारीगुकेश डीमराठी संतसंभोगगणपतीभारतीय निवडणूक आयोगचैत्रगौरीमधुमेहउंबरबहिणाबाई चौधरीआरोग्यसांगली लोकसभा मतदारसंघदशावतारगाडगे महाराजपरातसत्यनारायण पूजामहाभारतभारतातील जातिव्यवस्थास्वामी विवेकानंदशनिवार वाडामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळहत्तीसांगली विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितातापी नदीओशोमुंजयवतमाळ जिल्हाजिल्हाधिकारीवस्तू व सेवा कर (भारत)गणपती स्तोत्रेएकनाथ खडसेहडप्पा संस्कृतीजीवनसत्त्वसेवालाल महाराजवसंतराव नाईकपन्हाळालोकगीतप्रतापगडसॅम पित्रोदामतदानतुळजाभवानी मंदिरमुळाक्षरसमर्थ रामदास स्वामीघोरपडशरद पवारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीधृतराष्ट्रपंचायत समितीभारतातील जिल्ह्यांची यादीयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमहाराष्ट्र विधान परिषदजया किशोरीदिवाळीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःजालना विधानसभा मतदारसंघसंत जनाबाईमहादेव जानकरआणीबाणी (भारत)शुद्धलेखनाचे नियमप्रहार जनशक्ती पक्षमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशजागतिक तापमानवाढदिंडोरी लोकसभा मतदारसंघमांगवर्षा गायकवाडउद्धव ठाकरेरायगड जिल्हाजवसपरभणी लोकसभा मतदारसंघ🡆 More