तुमसर विधानसभा मतदारसंघ

तुमसर विधानसभा मतदारसंघ - ६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ राजू माणिकराव कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ चरण सोविंदा वाघमारे भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल फट्टू बावनकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

बाह्य दुवे

Tags:

तुमसर विधानसभा मतदारसंघ आमदारतुमसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालतुमसर विधानसभा मतदारसंघ २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकातुमसर विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेतुमसर विधानसभा मतदारसंघभंडारा जिल्हाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाषाशेरशाह सूरीवित्त आयोगफलटण विधानसभा मतदारसंघहोमरुल चळवळनातीसत्यनारायण पूजापारायणसुभाषचंद्र बोसबचत गटमहाराष्ट्र विधान परिषदपश्चिम दिशादशावतारकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र गानत्र्यंबकेश्वरअर्थशास्त्रमूळव्याधतानाजी मालुसरेएकनाथ शिंदेहवामानगणपती स्तोत्रेआणीबाणी (भारत)सोनेखर्ड्याची लढाईमुद्रणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसमासबंजारालोकसभा सदस्यराजगडसिंधुताई सपकाळयोगी आदित्यनाथमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनकोल्हापूरउज्ज्वल निकमसंयुक्त महाराष्ट्र चळवळसातवाहन साम्राज्यमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीराज्य निवडणूक आयोगप्रल्हाद केशव अत्रे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्रातील संग्रहालयेस्वतंत्र मजूर पक्षसम्राट अशोकमुंजव्यंजनभगतसिंगरावसाहेब दानवेआर्य महिला समाजकडधान्यस्मृती मंधानाजालना लोकसभा मतदारसंघबुद्धिबळसाडेतीन शुभ मुहूर्तव्यवस्थापनरक्षा खडसेपांढर्‍या रक्त पेशीदौंड विधानसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघयेवलाभारतीय अंतराळ संशोधन संस्थागुढीपाडवाइतिहाससूर्यनमस्कारजाहिरातजेजुरीजालना विधानसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघकदमबांडे घराणेलातूर जिल्हादिंडोरी लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीमहात्मा गांधीमराठा साम्राज्यदेवेंद्र फडणवीसशिव🡆 More