संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात.

संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.

--मयुरी विखे-- सुगम संगीतनाट्यसंगीतभावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीतसंगीतातील रागसंगीतविषयक ग्रंथ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पवन ऊर्जाभारतातील महानगरपालिकामूलद्रव्यअक्षय्य तृतीयामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनपुरातत्त्वशास्त्रप्रादेशिक राजकीय पक्षराष्ट्रीय महामार्गजगातील देशांची यादीताराबाईमुख्यमंत्रीछगन भुजबळदत्तात्रेयपर्यटनभोई समाजनातीजैवविविधतामहाराष्ट्र लोकसेवा आयोगसृष्टी देशमुखमराठी भाषा दिनहरिहरेश्व‍रॲडॉल्फ हिटलरकांजिण्यामधमाशीगोपाळ हरी देशमुखवृषभ रासन्यूटनचे गतीचे नियममांजरसप्त चिरंजीवनक्षत्रअहिल्याबाई होळकरमहाधिवक्ताउस्मानाबाद जिल्हाराज्यसभाभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानमानवी हक्ककोपेश्वर मंदिर, खिद्रापूरमहाराष्ट्र विधान परिषदसूरज एंगडेसायबर गुन्हाआदिवासीहिंदू लग्नव्याघ्रप्रकल्परोहित शर्मादौलताबादमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीअर्थसंकल्पआंब्यांच्या जातींची यादीअन्नप्राशनमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीब्रिज भूषण शरण सिंगरामजी सकपाळहिंदू धर्मभीम जन्मभूमीहिंदू कोड बिलहिंदू धर्मातील अंतिम विधीऔद्योगिक क्रांतीबैलगाडा शर्यतहोमी भाभालक्ष्मीशिवाजी महाराजहनुमानविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीस्वराज पक्षदादाजी भुसेआंबामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)शहाजीराजे भोसलेकुणबीरावणभारततत्त्वज्ञानस्वामी समर्थरेखावृत्तराष्ट्रीय सुरक्षा🡆 More