भोई कोळी

भोई आणि कोळी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो.काही इतिहास संशोधकांच्या मते कोळी आणि भोई या उपजाती आहेत.

कारण त्यांच्या चालीरीती, व्यवसाय,देवता समान आहेत. ऐतिहासिक पुराणानुसार समाजाचा उल्लेख हा रामायणात देखील आढळतो, भोई समाज हा मुळतहा मध्यमवर्गीय समाज आहे. शेती हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये सुद्धा अनेक भोई बांधव आढळतात. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात.

कोळी भोई

कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे

भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे

कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात.

बाकी दोघी समाजांतील ्या चालीरीती व व्यवसाय समान .आहेत

भोई आणि कोळी यांच्या चालीरीती संस्कृती समान आढळते.

भोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी आहे.

Tags:

ठाणेमहाराष्ट्रमुंबईरत्‍नागिरी जिल्हारायगड जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जागतिक वारसा स्थानेजगातील देशांची यादीशिर्डी लोकसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगजैवविविधताफ्रेंच राज्यक्रांतीअश्वगंधाशिल्पकलाठाणे जिल्हाभारतातील समाजसुधारककावळासनातन धर्मकर्क रासक्षय रोगपसायदाननवग्रह स्तोत्रविधिमंडळप्राजक्ता माळीअजित पवारमहानुभाव पंथश्रीकांत शिंदेमुखपृष्ठकोकणगोंदवलेकर महाराजबंजाराकवितालोकमतस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)खंडोबानाशिकअमेरिकेची संयुक्त संस्थानेधाराशिव जिल्हामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतीय स्टेट बँकमानवी शरीरआनंद शिंदेविकिपीडियासामाजिक कार्यसेंद्रिय शेतीॐ नमः शिवायमण्यारअण्णा भाऊ साठेटोपणनावानुसार मराठी लेखकमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविराट कोहलीकुटुंबउजनी धरणअमरावतीरामायणनांदेड लोकसभा मतदारसंघसूर्यनमस्कारशिर्डी विधानसभा मतदारसंघइतर मागास वर्गनियतकालिकनामदेवमोररायगड (किल्ला)जन गण मनहणमंतराव रामदास गायकवाडसमीक्षापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरअष्टविनायकउदयनराजे भोसलेलिंग गुणोत्तरपंचायत समितीशिवसेनाविदर्भातील पर्यटन स्थळेकृष्णचैत्रगौरीऋग्वेदभारतातील मूलभूत हक्कवसंतराव दादा पाटीलमहिलांसाठीचे कायदेमहाराष्ट्रातील राजकारणचंद्रपवनदीप राजननाटकाचे घटक🡆 More