अंधश्रद्धा

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.

अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

व्हॅटिकनमध्ये 'एक्सॉरसिजम' नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो. इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

जादूभूतमंत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हार्दिक पंड्याबडनेरा विधानसभा मतदारसंघभारताच्या सरन्यायाधीशांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेगोवरनाटकपंकजा मुंडेअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकयोगासनअमृता शेरगिलबुलढाणा विधानसभा मतदारसंघसात आसरामकबूल फिदा हुसेनपृथ्वीचा इतिहासकावीळकरविशेषणजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढब्राह्मण समाजनक्षलवादराहुरी विधानसभा मतदारसंघभगवद्‌गीताऋतुराज गायकवाडबीड जिल्हानिबंधसविनय कायदेभंग चळवळभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीऔद्योगिक क्रांतीमहाराष्ट्रातील पर्यटनअखिल भारतीय मुस्लिम लीगकोंडाजी फर्जंदपोवाडाप्रीमियर लीगविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमराठी साहित्यविधानसभा आणि विधान परिषदराजाराम भोसलेमराठी भाषा गौरव दिनजिंतूर विधानसभा मतदारसंघखरबूजमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीपौगंडावस्थाअलिप्ततावादी चळवळकोल्हापूर जिल्हारामजी सकपाळयेसूबाई भोसलेशिवा (मालिका)यशवंत आंबेडकरए.पी.जे. अब्दुल कलामबँकसुप्रिया सुळेराज ठाकरेसंगणक विज्ञानदहशतवादनिरीश्वरवादपु.ल. देशपांडेकेदारनाथ मंदिरनवग्रह स्तोत्रजायकवाडी धरणरविकांत तुपकरईमेलजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)खो-खोजळगाव जिल्हाअमोल कोल्हेमतदानग्रामपंचायतराम सुतार (शिल्पकार)सोलापूर जिल्हाघोणससर्वनामऔरंगजेबनितंबडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननियोजन🡆 More