मावळ विधानसभा मतदारसंघ

मावळ विधानसभा मतदारसंघ - २०४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. मावळ तालुका, २. हवेली तालुक्यातील चिंचवड महसूल मंडळातील देहू सझा, आणि देहू रोड कँटोनमेंट यांचा समावेश होतो. मावळ हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शंकरराव शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ सुनिल शंकरराव शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे भारतीय जनता पक्ष
२००९ संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

मावळ विधानसभा मतदारसंघ आमदारमावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालमावळ विधानसभा मतदारसंघ संदर्भमावळ विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेमावळ विधानसभा मतदारसंघपुणे जिल्हामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीमावळ लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सचिन तेंडुलकरफलटण विधानसभा मतदारसंघव्यंजनदिंडोरी लोकसभा मतदारसंघपुरातत्त्वीय उत्खननभगवद्‌गीताविल्यम शेक्सपिअरसंत तुकारामहिंदू विवाह कायदास्त्री सक्षमीकरणभारत छोडो आंदोलनसातव्या मुलीची सातवी मुलगीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियावर्षा गायकवाडग्रंथालयबंगालची कायमधारा पद्धतीहुतात्मा चौक (मुंबई)गजानन महाराजविष्णुसहस्रनामविराट कोहलीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनवग्रह स्तोत्रयोगमाहिती अधिकारनामशब्द सिद्धीमहाराष्ट्र विधानसभाभोपळाअमेरिकेची संयुक्त संस्थानेशिलालेखशिवा (मालिका)निवडणूकशोध युगमावळ लोकसभा मतदारसंघघोरपडभारतातील जिल्ह्यांची यादीसिंधुताई सपकाळप्रकाश आंबेडकरग्रामपंचायतनाशिक लोकसभा मतदारसंघराशीगूगलकाळूबाईनारायणगाव (निफाड)महानुभाव पंथनीती आयोगसंशोधनमराठी लिपीतील वर्णमालाविरामचिन्हेलोकसभा सदस्यगुरुचरित्रपानिपतची तिसरी लढाईपुरस्कारसती (प्रथा)प्रीमियर लीगसंभाजी महाराजांचे साहित्यॲडॉल्फ हिटलरभारतीय अंतराळ संशोधन संस्थाकांजिण्याइंदिरा गांधीमानववंशशास्त्रशेळी पालनछापखानाकानिफनाथ समाधी स्थळ मढीरामकृष्ण परमहंसअर्थशास्त्रमराठी भाषा दिनपुरंदर किल्लाहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरसंवादझाडसोनिया गांधीरावेर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासचंदगड विधानसभा मतदारसंघऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ🡆 More