कोणार्क सूर्य मंदिर

कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरी पासून ३५ किमी तर भुवनेश्वर पासून ६५ किमी आहे.

वास्तुकला

प्रचंड आकाराची बारा चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे. येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्या सूर्यमंदिरात दिसत नाही. गाभारा व जगमोहन मंदिर यांच्यापुढे नटमंदिर हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत.

पौराणिक महत्त्व

हे मंदिर सूर्य देव यांना समर्पित होते, ज्यांना स्थानिक लोक 'बिरंचि-नारायण' म्हणून संबोधत असत. या कारणामुळे, या प्रदेशास अर्क-क्षेत्र (अर्क=सूर्य) किंवा पद्म-क्षेत्र म्हटले गेले. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब यांना त्याच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. सांब यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोनार्कमध्ये बारा वर्षे तपश्चर्या केली आणि सूर्य देवाला प्रसन्न केले. सूर्यदेव, सर्व रोगांचा नाश करणारा होता. सूर्यदेवांने सांबचा आजार बरा केला होता. त्यानुसार सांबने सूर्य देवाचे मंदिर बांधायचे ठरवले. सांब यांचा आजार बरा झालानंतर, चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली.

ही सूर्यदेवाची मूर्ती शरीराच्या त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनविली होती. सांब यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनमधील मंदिरात ही मूर्ती स्थापित केली, तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले.

चित्रदालन

कोणार्क सूर्य मंदिर 
कोणार्क सूर्य मंदिर
कोणार्क सूर्य मंदिर 
सूर्य देवतेची मुर्ती
कोणार्क सूर्य मंदिर 
Konark Sun Temple : Exquisite stone carved wheel
कोणार्क सूर्य मंदिर 
जगमोहन मंदिर
कोणार्क सूर्य मंदिर 
नटंमंडप
कोणार्क सूर्य मंदिर 
कोणार्क चक्र
कोणार्क सूर्य मंदिर 
मंदिरावरील शिल्पकला
कोणार्क सूर्य मंदिर 
Konark Sun Temple : Exquisite stone carved wheel

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कोणार्क सूर्य मंदिर वास्तुकलाकोणार्क सूर्य मंदिर पौराणिक महत्त्वकोणार्क सूर्य मंदिर चित्रदालनकोणार्क सूर्य मंदिर संदर्भकोणार्क सूर्य मंदिर बाह्य दुवेकोणार्क सूर्य मंदिर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निबंधअपारंपरिक ऊर्जास्रोतपुरातत्त्वशास्त्रसिंधुदुर्ग जिल्हाकामसूत्रभारताचा भूगोललक्ष्मीनारायण बोल्लीसातवाहन साम्राज्यमहाराष्ट्राचा इतिहासहैदरअलीवर्धा लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्रातील आरक्षणतुतारीज्यां-जाक रूसोव्हॉट्सॲपमहारसुजात आंबेडकरदौलताबादओशोवसंतराव दादा पाटीलकेंद्रशासित प्रदेशकल्की अवतारभारताच्या पंतप्रधानांची यादीपोक्सो कायदामुलाखतनाटकाचे घटककुपोषणदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीमानवी हक्कविमाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीराज्यसभाराहुल गांधीकावीळयशवंत आंबेडकरदख्खनचे पठारबसवेश्वरभारतीय निवडणूक आयोगराजकारणगोविंद विनायक करंदीकरतरसभारत सरकार कायदा १९१९वेरूळ लेणीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागदिशाखिलाफत आंदोलनसाईबाबाजागतिक कामगार दिनगोपीनाथ मुंडेत्र्यंबकेश्वरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरवींद्रनाथ टागोरहोमी भाभामहाविकास आघाडीसुषमा अंधारेसंदिपान भुमरेपुरंदर किल्लामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमटकामराठी संतयकृतपरभणी विधानसभा मतदारसंघअर्थसंकल्पमहाराष्ट्र विधानसभाभारताची संविधान सभामहाराष्ट्रातील राजकारणनृत्यएकविराभारताचे पंतप्रधानशिवपृथ्वीच्या अंतरंगाची रचनानामसंगीतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनालोकगीतशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील नद्यांची यादी🡆 More