पर्वती विधानसभा मतदारसंघ

पर्वती विधानसभा मतदारसंघ - २१२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पर्वती मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२७ ते ३०, ३२ ते ४०, ४२, ८६ ते ९०, १५० यांचा समावेश होतो. पर्वती हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सतीश मिसाळ ह्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ माधुरी सतीश मिसाळ भारतीय जनता पक्ष
२०१४ माधुरी सतीश मिसाळ भारतीय जनता पक्ष
२००९ माधुरी सतीश मिसाळ भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

पर्वती विधानसभा मतदारसंघ आमदारपर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालपर्वती विधानसभा मतदारसंघ संदर्भपर्वती विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेपर्वती विधानसभा मतदारसंघपुणे जिल्हापुणे महानगरपालिकापुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचा इतिहासविधानसभाभारत सरकार कायदा १९१९सायबर गुन्हान्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीविराट कोहलीएकपात्री नाटकनेतृत्वमानवी विकास निर्देशांकराज्य मराठी विकास संस्थालोकसभा सदस्यप्रतिभा पाटीलप्रकाश आंबेडकरऔद्योगिक क्रांतीदिंडोरी लोकसभा मतदारसंघमाळीजवाहरलाल नेहरूमहानुभाव पंथअन्नप्राशननातीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)२०१४ लोकसभा निवडणुकाहातकणंगले लोकसभा मतदारसंघबावीस प्रतिज्ञारतन टाटाबसवेश्वरभाषामहासागरसरपंचआचारसंहिताअश्वत्थामाविक्रम गोखलेनक्षलवादविदर्भभूकंपखाजगीकरणमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमूलद्रव्यग्रंथालयभारतरत्‍न१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमांजरशीत युद्धनागरी सेवापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरस्त्री सक्षमीकरणकेळकरवंदपश्चिम दिशाराहुल गांधीभीमराव यशवंत आंबेडकररेणुकाहवामानयूट्यूबवेदधुळे लोकसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीसौंदर्याईशान्य दिशायवतमाळ विधानसभा मतदारसंघबारामती विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणसंदीप खरेविमापंकजा मुंडेअहमदनगर लोकसभा मतदारसंघचिपको आंदोलननालंदा विद्यापीठप्रदूषणचांदिवली विधानसभा मतदारसंघदशरथकान्होजी आंग्रेमहाराष्ट्र शासनज्योतिबालोकसभाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसोने🡆 More