बबनराव पाचपुते (९ सप्टेंबर, १९५४:काष्टी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडले गेलेले आमदार आहेत.
१९५४">१९५४:काष्टी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडले गेलेले आमदार आहेत. हे १९८५, १९९०, १९९५, २००४, २००९ आणि २०१९ च्या निवडणूकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले.जनसामान्यांचा नेता म्हणून सर्वत्र ओळख.
बबनराव पाचपुते | |
---|---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article बबनराव पाचपुते, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.