कळवण विधानसभा मतदारसंघ

कळवण विधानसभा मतदारसंघ - ११७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कळवण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कळवण हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन अर्जुन पवार हे कळवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

कळवण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जिवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२००९ अर्जुन तुळशीराम पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कळवण विधानसभा मतदारसंघ कळवण मतदारसंघातून निवडून आलेले आमदारकळवण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालकळवण विधानसभा मतदारसंघ संदर्भकळवण विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेकळवण विधानसभा मतदारसंघअनुसूचित जमातीदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक जिल्हामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इसबगोलनंदुरबार लोकसभा मतदारसंघबारामती विधानसभा मतदारसंघभारतीय पंचवार्षिक योजनारोहित पवारभाषावार प्रांतरचनाछगन भुजबळफलटण विधानसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनमराठा आरक्षणफेसबुकगालफुगीपृथ्वीस्त्री सक्षमीकरणजागतिक दिवसपावनखिंडकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमाती प्रदूषणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाराष्ट्रातील लोककलामाधवराव पेशवेशोध युगलता मंगेशकरअहिल्याबाई होळकरइंडियन प्रीमियर लीगअग्रलेखनुवान थुशाराविवाहबीड विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरराष्ट्रभाषामहेंद्र सिंह धोनीइंदिरा गांधीमहाराष्ट्र विधानसभासाप२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअनंत कान्हेरेअभंगभारताचे सर्वोच्च न्यायालयसंभाजी महाराजांचे साहित्यबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरविशेषणमहाराष्ट्र नवनिर्माण सेनापन्हाळामहाराष्ट्रातील संग्रहालयेनिसर्गनर्मदा परिक्रमावंजारीभोर विधानसभा मतदारसंघशाहिस्तेखानकालभैरवाष्टकमहाराष्ट्र शासनमांगशाहू महाराजहार्दिक पंड्याराजरत्न आंबेडकरयूट्यूबतूळ रासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकिशोरवयमहाराष्ट्र पोलीससत्यनारायण पूजासूर्यनमस्कारसमासमहाराणा प्रतापप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसंदिपान भुमरेसाईबाबाभारताचा स्वातंत्र्यलढाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमहाराष्ट्र विधान परिषदत्रिरत्न वंदनादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसुधीर फडकेवृषभ रासशेळी पालनहातकणंगले लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रे🡆 More