शाहिस्तेखान

शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान तथा मिर्झा अबू तालिब हा तुर्कस्तानचा नवाब होता.

तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. याचे पदव्यांसकट पूर्ण नाव मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब असे होते.


शाइस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता. त्यापू्र्वी त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर अन्याय करून अत्याचार व लुटालूट करत होता. शिवाजी महाराजांनी धाडसाने इस १६६३मध्ये मध्यरात्री लाल किल्ल्यात घुसून त्याच्यावर हल्ला केला. तो हल्ल्यातून बचावला, पण भीतीने गाळण उडालेल्या शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली गेली आणि पूर्ण मोगल राजवटीची अब्रू गेली. पुढे हाच शाइस्तेखान मरेपर्यंत बंगालचा सुभेदार होता. त्याचे थडगे बांगलादेशमधील ढाका शहरात आहे. शिवरायांची कीर्ती आणि पराक्रम आग्ऱ्यापासून ते तंजावर-जिंजीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत होती, याचा बंगालचा सुभेदार शाहिस्तेखान हा भक्कम पुरावा आहे.


शाहिस्तेखानावरील पुस्तके

Tags:

तुर्कस्तान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्षय रोगयशवंतराव चव्हाणजागरण गोंधळपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र राज्य महिला आयोगभारतीय संविधानाची उद्देशिकाहिंदुस्तानआयुर्वेदभूकंपवर्तुळप्राण्यांचे आवाजअजय-अतुलसम्राट अशोकवृषभ रासआकाशवाणीअकबररयत शिक्षण संस्थामहाराष्ट्राचे राज्यपालविधान परिषदअर्जुन पुरस्कारप्रदूषणजागतिक व्यापार संघटनाविठ्ठलमण्यारअल्लारखामनुस्मृतीट्रॅक्टरहस्तमैथुनकरवंदअण्णा भाऊ साठेबुद्धिमत्तासातवाहन साम्राज्यगजानन महाराजविष्णुसहस्रनामभारतीय नियोजन आयोगनृत्यफकिरामुंबई रोखे बाजारगगनगिरी महाराजहॉकीकेदारनाथधर्मो रक्षति रक्षितःमूलद्रव्यदादाजी भुसेग्रामपंचायतसूर्यनमस्कारन्यूटनचे गतीचे नियमसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेतुकडोजी महाराजहिंदू धर्ममहाराष्ट्र गीतज्योतिर्लिंगॲडॉल्फ हिटलरकेंद्रीय लोकसेवा आयोगसापनर्मदा नदीनातीक्रिकेटचा इतिहासभरती व ओहोटीफ्रेंच राज्यक्रांतीगोपाळ कृष्ण गोखलेभगवद्‌गीतागांडूळ खतभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेआदिवासीअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचित्ताचारुशीला साबळेक्रियाविशेषणभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसंगम साहित्यभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीगर्भारपणभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीधनादेशसचिन तेंडुलकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेसंयुक्त महाराष्ट्र समिती🡆 More