मुंबई रोखे बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे.
१९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्री चे व्यवहार या रोखे बाजारात केले जातात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.
72°50′01″E / 18.929681°N 72.833589°E
This article uses material from the Wikipedia मराठी article मुंबई रोखे बाजार, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.