संगम साहित्य: तमिळ साहित्याचा ऐतिहासिक काळ

संघम् साहित्य (तमिळ: தமிழ் இலக்கியம்) ही तामिळ साहित्यातील एक सर्वात प्राचीन अभिजात साहित्यकृती,तामिळ संघम् काळात इ.स.पूर्व ६००-ते इ.स.३०० ह्या काळात ह्याची निर्मिती झाली.

संघमसंहिता ही प्राचीन समाजात लोकप्रिय असणाऱ्या विषयांवरील वेच्यांचा संग्रह आहे. कित्येक शतकापूर्वी एकामागून एक अशा तीन विद्वत्परिषदा (संघम्) भरल्या होत्या व त्यापैकी शेवटची मदुराईत भरली होती. अनेक कवी व भाट यांची कवने संघम् काव्यसंग्रहात समाविष्ट केलेली आहेत. यामध्ये प्राचीनतम स्तरातील एट्टुतोगाई आणि नंतरच्या काळातील इ.स.पू. २०० ते इ.स.पू. ३०० मधील पट्टुपट्टु ग्रंथांचा समावेश होतो. त्यात नंतर भर पडली ती तमिळ व्याकरणावरील तोल्काप्पियम आणि नीतिपरग्रंथ तिरूक्कुरल यांची.मणीमेखलाई हाही संगम साहित्यातील प्रसिद्ध ग्रंथ आहे.

Tags:

इ.स.पू. २००इ.स.पू. ३००तामिळ भाषामदुराई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोनचाफायूट्यूबग्रामपंचायतभाऊराव पाटीलराशीभारताचा ध्वजबहिणाबाई पाठक (संत)मुक्ताबाईशुक्र ग्रहविज्ञानतोरणापश्चिम दिशामहाराष्ट्राचा इतिहासभारताचे पंतप्रधानपपईताराबाईधुळे लोकसभा मतदारसंघपन्हाळादुधी भोपळाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनैसर्गिक पर्यावरणराम चरणमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकुक्कुट पालनरक्तगटउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकापूसभारतीय नियोजन आयोगडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारप्रदूषणढेमसेकुंभ रासमहात्मा फुलेभारतातील सण व उत्सववि.वा. शिरवाडकरराम गणेश गडकरीत्र्यंबकेश्वरपरभणी लोकसभा मतदारसंघदुसरे महायुद्धअजिंक्य रहाणेजुमदेवजी ठुब्रीकरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारताची संविधान सभासोलापूर लोकसभा मतदारसंघकमळअंगणवाडीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीस्त्री सक्षमीकरणहार्दिक पंड्याकुंभारजगातील देशांची यादीशिव जयंतीठरलं तर मग!मराठी साहित्यतांदूळकालभैरवाष्टककबड्डीविठ्ठलकडुलिंबआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५हत्तीशिखर शिंगणापूरसूर्यमालाचंद्रशेखर आझादडाळिंबसंगणक विज्ञाननाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघसौर ऊर्जाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमराठी भाषा गौरव दिनव्हॉट्सॲपगडचिरोली जिल्हाभारतीय संस्कृतीस्त्रीवादी साहित्यशीत युद्धन्यायमहाराष्ट्राचा भूगोल🡆 More