दुधी भोपळा

दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे.

या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.

दुधी भोपळा
दुधी भोपळा
दुधी भोपळा
वेलीवरील दुधीभोपळा

इतर वापर

दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्त्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषावेल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इस्लामचलनवाढनाणकशास्त्रमतदानपृथ्वीचा इतिहासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपारनेर विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईकर्ण (महाभारत)भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंगीतपिंपळअंकिती बोसमहाराष्ट्र विधानसभानवग्रह स्तोत्ररोहित शर्मापरशुराममहादेव गोविंद रानडेमंदीस्वदेशी चळवळवस्त्रोद्योगसाखरराहुल गांधीसंस्‍कृत भाषाभारताचे संविधानमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेतुळजाभवानी मंदिरसेंद्रिय शेतीभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ज्योतिबानांदेडआत्महत्या१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धढोलकीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसोनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कोरफडजुने भारतीय चलनसूर्यराजाराम भोसलेविनयभंगजाहिरातशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदिंडोरी लोकसभा मतदारसंघकल्की अवतारतत्त्वज्ञानमहाराष्ट्रातील लोककलापुन्हा कर्तव्य आहेवर्णमालाबहिष्कृत भारतशिरूर लोकसभा मतदारसंघनर्मदा नदीहिंदू लग्नमौर्य साम्राज्यखासदारभारतीय रेल्वेतेजस ठाकरेसह्याद्रीठाणे लोकसभा मतदारसंघदालचिनीकोल्हापूरनिसर्गवेदब्राझीलहिंदू धर्मातील अंतिम विधीभारताच्या पंतप्रधानांची यादीनाटकबौद्ध धर्मभारतीय पंचवार्षिक योजनानरेंद्र मोदीअमरावती जिल्हामहादेव जानकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबुद्धिबळपारू (मालिका)वृद्धावस्थाहरभराभगवद्‌गीता🡆 More