स्फुरद

स्फुरद (इंग्रजी नाव - फॉस्फरस, संज्ञा P, अणुक्रमांक १५) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे.

फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले. आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅवोझिएने इ.स. १७७७ साली सिद्ध केले.

स्फुरद (फॉस्फरस),  १५P
स्फुरदाची विविध रूपे
स्फुरदाची विविध रूपे
सामान्य गुणधर्म
अपरूप पांढरा / पिवळसर पांढरा, लाल, काळा
दृश्यरूप विविध रंगी (मुख्यत्त्वे मेणचट पांढरा-पिवळा, आणि लाल) घन
साधारण अणुभार (Ar, standard) ३०.९७३ ग्रॅ/मोल
स्फुरद (फॉस्फरस) - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson
नत्रवायू

P

आर्सेनिक
सिलिकॉनस्फुरद (फॉस्फरस)गंधक
अणुक्रमांक (Z) १५
गण पंधरावा गण (Pnictogens)
आवर्तन
श्रेणी अधातू
विजाणूंची रचना [Ne] ३s ३p
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
घनता (at STP) १.८२३ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | स्फुरद (फॉस्फरस) विकीडाटामधे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अणुक्रमांक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विमाप्रकाश आंबेडकरसमासवि.वा. शिरवाडकरमराठी लिपीतील वर्णमालापु.ल. देशपांडेबीड जिल्हारायगड जिल्हातणावभारतरत्‍नअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीहरितक्रांतीभारताचे राष्ट्रपतीकिशोरवयभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यास्वामी विवेकानंदबीड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीराम सातपुतेचिपको आंदोलनबुलढाणा लोकसभा मतदारसंघसमीक्षारक्षा खडसेमहाराष्ट्रसिंधु नदीज्यां-जाक रूसोकविताकुत्राअमर्त्य सेनसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीवर्धमान महावीरसुभाषचंद्र बोसबुलढाणा विधानसभा मतदारसंघशीत युद्धकादंबरीकल्याण लोकसभा मतदारसंघस्त्रीवादी साहित्यभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाविठ्ठल रामजी शिंदेभारताची संविधान सभाअहवालश्रीया पिळगांवकरगोंदवलेकर महाराजमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघहत्तीमुंजजोडाक्षरेआरोग्यआंबेडकर कुटुंबशेकरूहवामानराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महात्मा गांधीपुणे जिल्हावर्तुळमराठी भाषारक्तगटकांजिण्याजलप्रदूषणशिखर शिंगणापूररतन टाटाअष्टविनायकअमरावती विधानसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)सम्राट अशोकम्हणीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीअमोल कोल्हेआईस्क्रीमसंजीवके🡆 More