कुक्कुट पालन

कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे.

कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.

पद्धती

कुक्कुट पालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:

  • अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
  • अर्ध-नियंत्रित पद्धती
  • नियंत्रित पद्धती

अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती

सहसा कमी प्रमाणातील कुक्कुटपालन अथवा परसदारी करण्यात येणारे कुक्कुटपालन या पद्धतीने केले जाते. यास अत्यल्प खर्च येतो पण याचे फायदे-तोटेही आहेत.

फायदे

यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.

परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.

तोटे

घार, मुंगूस, कुत्रा, मांजर आदी प्राणी कोंबड्यांची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते

फायटर

गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.

कुक्कुट पालन 
पिंजऱ्यात अंडे देणाऱ्या कोंबड्या
कुक्कुट पालन 
कुक्कुटपालन केंद्रात 'ब्रायलर'
कुक्कुट पालन 
कोंबड्या वाहनातुन नेतांना

भारतात कोंबडी (कुक्कुट) संशोधनात कार्यरत संस्थांनी बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत.

  • गिरिराज, ग्रामप्रिया - अंडीउत्पादनासाठी - प्रकल्प संचालनालय, हैदराबाद
  • कृषिब्रो, गिरिराज - मांस उत्पादनासाठी
  • वनराज - मांस, तसेच अंडी उत्पादनाकरिता

वनराज कोंबड्या एका वर्षात साधारणपणे १४० ते १५० अंडी देतात. गिरिराज कोंबड्या वर्षाला १८० अंडी देतात.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कुक्कुट पालन पद्धतीकुक्कुट पालन फायदेकुक्कुट पालन तोटेकुक्कुट पालन फायटरकुक्कुट पालन संदर्भकुक्कुट पालन बाह्य दुवेकुक्कुट पालनकोंबडीशेती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबाळनिलेश लंकेधाराशिव जिल्हाइंग्लंडटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीह्या गोजिरवाण्या घरातफकिराशिवाजी महाराजांचा जीवनक्रममलेरियाप्रतापगडमहाराष्ट्रामधील जिल्हेस्थानिक स्वराज्य संस्थाकृष्णा नदीमिलानवि.वा. शिरवाडकरउद्धव ठाकरेभोवळखडकदेवेंद्र फडणवीसदौंड विधानसभा मतदारसंघतिरुपती बालाजीगोपीनाथ मुंडेइंडियन प्रीमियर लीगकबड्डीमहिलांसाठीचे कायदेकुटुंबरोजगार हमी योजनागोंड२०१४ लोकसभा निवडणुकाकिशोरवयनितीन गडकरीपृथ्वीचे वातावरणराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)तरससम्राट अशोक जयंतीगहूसुजात आंबेडकरवर्धमान महावीरश्रीधर स्वामीसंदीप खरेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीघोणसविराट कोहलीहृदयराणी लक्ष्मीबाईजय श्री राममराठी व्याकरणजवाहरलाल नेहरूभारतातील मूलभूत हक्कएकनाथकामगार चळवळमृत्युंजय (कादंबरी)२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीवृत्तपत्रमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबौद्ध धर्मअण्णा भाऊ साठेमराठी साहित्यसोळा संस्कारतिथीपरातव्यवस्थापननाशिक लोकसभा मतदारसंघहापूस आंबाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजोडाक्षरेगायत्री मंत्रकाळूबाईमहाराष्ट्राचा इतिहाससकाळ (वृत्तपत्र)मूलद्रव्यमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसंयुक्त राष्ट्रेशेतीभारताचे पंतप्रधान🡆 More