कोंबडी

कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे.

कोंबडीची अंडी व कोंबडीच्या मांसापासून बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय.

कोंबडी
कोंबडी
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
उपकुळ: Phasianinae
जातकुळी: Gallus
जीव: G. gallus
Gallus gallus
कोंबडी
कोंबडा
कोंबडी

कोंबड्यांमध्ये होणारे रोग

  • रानीखेत - घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे.
    उपाय - 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब.
  • कॉक्सीडिओसिस - विष्टेमध्ये रक्त दिसते.
  • देवी - तुरा व डोळे मलूल होतात.
    उपाय - देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • मरेक्स - पाय लुळे पडतात.
  • गंबोरो - पातळ पांढरी हगवण लागते.
  • जंत - वाढ खुंटते, बिन कवचाची अंडी देते.
    उपाय - जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.

==कोंबडीच्या मांसापासून बनविले जाणारे पदार्थ== चीकेन बिर्याणी ,चीकेन लोल्लीपोप, चीकेन टिक्का

हे सद्धा पहा

Tags:

अंडीकुक्कुटपालनकोंबडापक्षी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गाडगे महाराजभारत सरकार कायदा १९३५गुळवेलहनुमान जयंतीहरभरासॅम पित्रोदानाणकशास्त्रमहाबळेश्वररोहित शर्माभारतीय संसदगांधारीस्त्रीवादबहावामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीगहूसंधी (व्याकरण)सामाजिक कार्यआर्थिक विकासभगवद्‌गीतामहाराष्ट्रलीळाचरित्रपारू (मालिका)भाषालंकारसाम्राज्यवादकुबेरहिंदू लग्नभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीइराकबहिणाबाई पाठक (संत)नक्षत्रकोकणतापमानसम्राट अशोक जयंतीरशियाचा इतिहासगोपीनाथ मुंडेहातकणंगले लोकसभा मतदारसंघऋतुराज गायकवाडहॉकीबुलढाणा विधानसभा मतदारसंघमातीजुने भारतीय चलनकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघजेजुरीजिंतूर विधानसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकर२०१४ लोकसभा निवडणुकात्सुनामीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगगूगलगोंदवलेकर महाराजभारतीय चलचित्रपटनरेंद्र मोदीमुरूड-जंजिराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजलप्रदूषणगोपाळ कृष्ण गोखलेअजिंठा लेणीहवामानशास्त्रशनिवार वाडादर्यापूर विधानसभा मतदारसंघकालभैरवाष्टकमराठा आरक्षणभारताचे संविधानतलाठीतिरुपती बालाजीखंडोबान्यूझ१८ लोकमतशिखर शिंगणापूरपळसतुळजाभवानी मंदिरजागतिकीकरणरतन टाटाभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहवामानाचा अंदाज🡆 More