खनिज

खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असे म्हणतात.

काही प्रमुख खनिजे

उत्खनन

रिओ टिंटो ही उत्खनन करणारी मोठी खनिज कंपनी आहे.

नामकरण मूलतः खनिज शब्दाचे अर्थ आहे- खनि + ज। अर्थात् खाणीतून उत्पन्न (संस्कृत: खनि= खान). याचे इंग्रजी शब्द मिनरल (mineral) पण माइन(mine) या शब्दाशी संबंध आहे.

खनिजांचे वर्गीकरण सिलिकेट वर्ग कार्बोनेट वर्ग सल्फेट वर्ग हैलाइड वर्ग ऑक्साइड वर्ग सल्फाइड वर्ग फास्फेट वर्ग

खनिज व्याख्या खनिज प्राप्त करण्यासाठी पहिले त्या पदार्थाला कठोर आणि क्रिस्टलीय होणे आवश्यक है। काही व्याख्या प्रमाणे खनिज ते पदार्थ आहे जे क्रिस्टलिय हो आणि भौगोलिक परिस्थिति परिणामस्वरूप बनलेला असो.

खनिज़ द्वारे प्राप्त खनिज शुद्ध प्राप्त होत नाही. सगळ्यात पहले याची धुलाई केली जाते. धुलाई नंतर प्राप्त जल मध्ये मातीचे कण आणि अन्य घुलनशील व अघूलनशील यौगिक मिसळलेले असतात हेच पाणी शेवटी जलधारा मध्ये मिसळते. या प्रकारे प्राकृतिक जलधारा दूषित होते. याचे ज्वलंत उदाहरण कोळशाचे खानीतून मिळालेला अम्ल निस्त्रव आहे कोळशाच्या खाणीत कोळसा बरोबर काही प्रमाणात पायराइट (FeS2) असते. हेच पायराइट पाण्यात सयुक्त होऊन फेरिक सल्फेट आणि अल्फियुरिक अम्ल बनते. खनिज की निकाश नालियों के निस्त्राव के साथ सल्फ्यूरिक अम्ल और फेराइट भहाकर निकलता है

खनिज

खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असे म्हणतात.

खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. जंगलांतील पानगळ होणाऱ्या झाडांची जागा कमी पाण्यात निभाव धरणाऱ्या खुरट्या वनस्पती घेतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिक लोकसभा मतदारसंघसूर्यनमस्कारविष्णुसहस्रनामस्त्री सक्षमीकरणशेतकरी कामगार पक्षट्विटरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारतातील शासकीय योजनांची यादीमहाड सत्याग्रहज्ञानेश्वरमुरूड-जंजिरामराठा साम्राज्यइतर मागास वर्गकीर्तनगोवापंचशीलइंदिरा गांधीसीता२०२४ लोकसभा निवडणुकाआर्थिक विकासकाळभैरवस्वरराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकह्या गोजिरवाण्या घरातरामहिंदू लग्नमौद्रिक अर्थशास्त्रपरभणी लोकसभा मतदारसंघराज्यसभास्त्रीवादरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघसावित्रीबाई फुलेअश्वत्थामामुख्यमंत्रीगोवरपैठणीपसायदानकामसूत्रआवळाअण्णा भाऊ साठेधनु राससंभाजी राजांची राजमुद्राभारतीय प्रजासत्ताक दिनधनादेशसविनय कायदेभंग चळवळआचारसंहितानाणेप्रेमानंद गज्वीजैन धर्मश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)गोत्रजागतिक पुस्तक दिवसदर्यापूर विधानसभा मतदारसंघआयतलोणार सरोवरहडप्पा संस्कृतीसंस्कृतीसोवळे (वस्त्र)खुला प्रवर्गजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीराज्य निवडणूक आयोगसात आसराजुमदेवजी ठुब्रीकरआदिवासीफुफ्फुसकलाचार आर्यसत्यभूकंपधर्मो रक्षति रक्षितःमलेरियास्वच्छ भारत अभियानविनायक दामोदर सावरकरविदर्भचिरंजीवीअमोल कोल्हेअमरावती विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्म🡆 More