कतार

कतार (अरबी: قطر‎) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे.

कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली कतारची लोकसंख्या सुमारे २१ लाख होती ज्यापैकी केवळ ११ टक्के लोक कतारी नागरिक होते व उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत.

कतार
دولة قطر
दौलत कतार
कतारचा ध्वज कतारचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अस्-सलाम अल्-आमिरी
कतारचे स्थान
कतारचे स्थान
कतारचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दोहा
अधिकृत भाषा अरबी
सरकार अमिराती (संपूर्ण एकाधिकारशाही)
 - राष्ट्रप्रमुख तमीम बिन हमाद अल थानी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ सप्टेंबर १९७१ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ११,४३७ किमी (१४८वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० २१,५५,४४६ (१४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२३.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९८.४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,४५,८९४ अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८०३ (अति उच्च) (३८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन कतारी रियाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ QA
आंतरजाल प्रत्यय .qa
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.

वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे. अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. २०२२ फिफा विश्वचषकासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. अल जजीरा, कतार एअरवेज इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

कतार 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कतार इतिहासकतार भूगोलकतार समाजव्यवस्थाकतार राजकारणकतार अर्थतंत्रकतार संदर्भकतार बाह्य दुवेकतारअरबी द्वीपकल्पअरबी भाषाइराणचे आखातदोहाबहरैनमध्यपूर्वसौदी अरेबिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गणपतीराजा राममोहन रॉयरामसर परिषदन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकोल्हापूरआचारसंहितासूर्यराधानगरी वन्यजीव अभयारण्यअन्नप्राशनदिनेश कार्तिकबुलढाणा विधानसभा मतदारसंघग्राहकइतिहासाच्या अभ्यासाची साधनेवाक्यवित्त आयोगमावळ लोकसभा मतदारसंघएकविरासुजात आंबेडकरधोंडो केशव कर्वेभारताची अर्थव्यवस्थाहरितक्रांतीमराठा आरक्षणविठ्ठलजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानसावित्रीबाई फुलेनारळसविनय कायदेभंग चळवळयेसूबाई भोसलेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहाभियोगग्रामपंचायतछत्रपती संभाजीनगरपुणे करारपारनेर विधानसभा मतदारसंघईशान्य दिशाघुबडसिंधुदुर्गहिंदुस्तानी संगीत घराणीविमाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चक्रधरस्वामीसुरत लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र पोलीसअण्णा हजारेजगदीश खेबुडकरगूगलभारतातील जिल्ह्यांची यादीसत्यशोधक समाजनारायण मेघाजी लोखंडेबखरक्रिकेट मैदानभारतातील शासकीय योजनांची यादीगहूज्योतिबादौलताबादमहाराष्ट्रातील लोककलाकुंभ रासभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघझी मराठीऋग्वेदभारतातील मूलभूत हक्कनाशिकधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्रातील पर्यटनविरामचिन्हेअखिल भारतीय मुस्लिम लीगकावीळअण्णा भाऊ साठेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपूर्व दिशानवरत्‍नेमोबाईल फोनजालना लोकसभा मतदारसंघविष्णु🡆 More