नॉर्वे: उत्तर युरोपातील एक उत्तरी देश

नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक देश आहे.

स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

नॉर्वे
Kongeriket Norge
Kongeriket Noreg
नॉर्वे
नॉर्वेचा ध्वज नॉर्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: आल्ट फोर नोर्गे
(नॉर्वेकरता सर्व काही)
राष्ट्रगीत: या, वी एल्स्कर डेट लांडेट
(हो, आम्ही या भूमीवर प्रेम करतो.)
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ओस्लो
अधिकृत भाषा नॉर्वेजियन
इतर प्रमुख भाषा सामी
सरकार संविधानिक एकाधिकारशाहीसंसदीय लोकशाही
 - राजा हाराल्ड पाचवा
 - पंतप्रधान जेन्स स्टोल्टेनबर्ग
महत्त्वपूर्ण घटना
 - एकत्रीकरण इ.स. ८७२ 
 - संविधान १७ मे १८१४ 
 - स्वीडन व नॉर्वेच्या संघाची बरखास्ती ७ जून १९०५ 
 - नाझी आक्रमण ९ एप्रिल १९४०
८ मे १९४५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३८५,२०७ किमी (६७वा क्रमांक)
 - पाणी (%) ५.७
लोकसंख्या
 -एकूण ५,५५०,२०३ (२०२४) (१२०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १४.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३७७.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५२,९६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.९६६ (अति उच्च) (पहिला) (२०२२)
राष्ट्रीय चलन नॉर्वेजियन क्रोन (NOK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ NO
आंतरजाल प्रत्यय .no
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.

नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.

जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.

नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

नॉर्वे: उत्तर युरोपातील एक उत्तरी देश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आर्क्टिक महासागरउत्तर युरोपउत्तर समुद्रओस्लोदेशद्वीपनॉर्वेजियन भाषानॉर्वेजियन समुद्रफिनलंडयान मायेनरशियास्वालबार्डस्वीडनहाराल्ड पाचवा, नॉर्वे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेतीची अवजारेपैठणसुतककरवंदजागतिक दिवसताम्हणअमरावती लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेसंयुक्त महाराष्ट्र चळवळनेतृत्वसूत्रसंचालनगुरू ग्रहसोनारअशी ही बनवाबनवीगुप्त साम्राज्यकार्ल मार्क्सअजिंठा-वेरुळची लेणीवेरूळ लेणीमहात्मा गांधीसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र विधानसभारवींद्रनाथ टागोरमराठा साम्राज्यशेकरू३३ कोटी देववृषभ रासनिबंधसेवालाल महाराजवर्धा लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलशिरसाळा मारोती मंदिरओमराजे निंबाळकरसंभाजी राजांची राजमुद्रापुणेजळगाव जिल्हामानवी शरीरसाखरपुडाधाराशिव जिल्हादुसरे महायुद्धएकविराहिंदू धर्महोळीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरहिंदू लग्नशीत युद्धज्योतिर्लिंगभीमाशंकररविकांत तुपकरविधानसभाभारताची संविधान सभाफेसबुकघारापुरी लेणीअहवालसेंद्रिय शेतीविठ्ठल रामजी शिंदेमेष रासजगदीश खेबुडकरमहाराष्ट्रातील लोककलायोगासनमैदान (हिंदी चित्रपट)ताराबाई शिंदेसुनील नारायणजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कल्की अवतारशनिवार वाडाभगवद्‌गीतानाथ संप्रदायनातीअर्जुन पुरस्कारशब्द सिद्धीआरोग्यपहिले महायुद्धसंभाजी भोसलेनांदेडज्ञानेश्वरतापमानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढा🡆 More