आइसलँड

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे.

याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.

आइसलॅंड
Lýðveldið Ísland
Republic of Iceland
आइसलंडचे प्रजासत्ताक
आइसलॅंडचा ध्वज आइसलॅंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आइसलॅंडचे स्थान
आइसलॅंडचे स्थान
आइसलॅंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रेयक्यविक
अधिकृत भाषा आइसलंडिक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ फेब्रुवारी १९०४ 
 - प्रजासत्ताक दिन १७ जून १९४४ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,०३,००० किमी (१०७वा क्रमांक)
 - पाणी (%) २.७
लोकसंख्या
 -एकूण ३,१९,७५६ (१७२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.६६४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन आइसलॅंडिक क्रोना
आय.एस.ओ. ३१६६-१ IS
आंतरजाल प्रत्यय .is
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +354
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

हवामान

आकाश बहुतेक वेळा ढगाळ असते. हा देश अत्यंत उत्तरेला असला तरीही अटलांटिक महासागरातील प्रभावशाली व कोमट खाडी प्रवाहामुळे आइसलंडमधील हवामान तुलनेत उबदार राहिले आहे.

भौगोलिक

ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull) नावाचा ज्वालामुखी येथे आहे. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.

इतिहास

शेवटचे हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे नॉर्वेच्या राजापासून स्वतःची सुटका करू पाहणाऱ्या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणाऱ्या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलॅंड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे.

अमेरिकेचा शोध व वसाहत

लेइफ एरिकसन हा प्रवासी कोलंबसच्या पूर्वी ५०० वर्षे हा आइसलंडमधून निघून सध्याच्या कॅनडाच्या न्यू फाईण्डलंड आणि लॅब्राडोर प्रान्ताच्या उत्तरेस विनलंड येथे उतरला आणि अमेरिकेतील पहिली युरोपीय वसाहत त्याने तेथे बांधली असे आता मानतात.

साहित्य

आथक्रिमुर (इ.स १६१४- १६७४) (Hallgrímur Pétursson) हा आइसलंडचा सर्वात प्रख्यात कवी आहे.

खेळ

Tags:

आइसलँड हवामानआइसलँड भौगोलिकआइसलँड इतिहासआइसलँड अमेरिकेचा शोध व वसाहतआइसलँड साहित्यआइसलँड खेळआइसलँडअटलांटिक महासागरउत्तर युरोपदेशरेयक्यविक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारव्यंजनचंद्रशारदीय नवरात्रकर्ण (महाभारत)मुद्रितशोधनराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)दिंडोरी लोकसभा मतदारसंघसमुपदेशनउद्धव ठाकरेकर्कवृत्तजगातील सात आश्चर्येसामाजिक समूहभारतीय पंचवार्षिक योजनाबाळ ठाकरेबाबासाहेब आंबेडकरहणमंतराव रामदास गायकवाडवर्तुळहिंदू धर्मातील अंतिम विधीक्रिकेटगोवाईमेलशिक्षणसमीक्षासंगणक विज्ञानरस (सौंदर्यशास्त्र)महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीजैवविविधतामूळ संख्याकावळानाचणीकाळभैरवतापमानबाराखडीपुन्हा कर्तव्य आहेवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्राची हास्यजत्रासंस्कृती२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाप्रार्थनास्थळऋग्वेदगुरू ग्रहढेकूणनर्मदा नदीमाहितीकाकडीभारतीय संस्कृतीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघराम सातपुतेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबुद्धिबळयकृतपाणीआनंद शिंदेमहाबळेश्वरअण्णा भाऊ साठेसेंद्रिय शेतीहडप्पा संस्कृतीऔद्योगिक क्रांतीजिल्हाधिकारीचंद्रयान ३अर्थसंकल्पनाटकाचे घटकमराठी संतप्रेमानंद गज्वीतुळजापूरपारनेर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकल्की अवतारनागपूरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसत्यशोधक समाजपु.ल. देशपांडेरामनवमी🡆 More