फिनलंड

फिनलंड (फिनिश: Suomen tasavalta; स्वीडिश: Republiken Finland) हा उत्तर युरोपातील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे.

फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

फिनलंड
Suomen tasavalta (फिनिश)
Republiken Finland (स्वीडिश)
फिनलंडचे प्रजासत्ताक
फिनलंडचा ध्वज फिनलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Maamme (फिनिश), Vårt land (स्वीडिश)
आपला देश
राष्ट्रगीत: मामे
फिनलंडचे स्थान
फिनलंडचे स्थान
फिनलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
हेलसिंकी
अधिकृत भाषा फिनिश, स्वीडिश
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तार्या हेलोनेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ डिसेंबर १९१७ 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९९५
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३८,४२४ किमी (६४वा क्रमांक)
 - पाणी (%) १०
लोकसंख्या
 - २०१० ५३,७२,६२१ (११२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८३.०९५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,०४४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  .  ०.८७१ (अति उच्च) (१६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २
आय.एस.ओ. ३१६६-१ FI
आंतरजाल प्रत्यय .fi
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवनशैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

भूगोल

फिनलंड हा स्कॅंडिनेव्हियातील तीन देशांपैकी (स्वीडन व नॉर्वे हे इतर दोन देश आहेत) एक आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

खेळ

फिनलंडसंबंधी पुस्तके

  • अनुभवलेला आणि भावलेला फिनलंड (लेखक - दिलीप कुंभोजकर) (इंद्रायणी साहित्य प्रकाशन)

संदर्भ

बाह्य दुवे

फिनलंड 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

फिनलंड भूगोलफिनलंड समाजव्यवस्थाफिनलंड खेळफिनलंड संबंधी पुस्तकेफिनलंड संदर्भफिनलंड बाह्य दुवेफिनलंडउत्तरउत्तर युरोपदक्षिणदेशनॉर्वेपश्चिमफिनलंडचे आखातफिनिश भाषाभाषारशियाराजधानीशहरस्कॅंडिनेव्हियास्वीडनस्वीडिश भाषाहेलसिंकी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणी३३ कोटी देवसिंधुदुर्गसंयुक्त महाराष्ट्र समितीबैसाखीऊसअमरावती विधानसभा मतदारसंघलक्ष्मीविदर्भमोबाईल फोनरायगड जिल्हाराज ठाकरेस्त्रीरोगशास्त्रशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहाविकास आघाडीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसांगलीपुराणेमौर्य साम्राज्यविठ्ठल तो आला आलानवरी मिळे हिटलरलाघनकचरारामजी सकपाळबंजाराभारत छोडो आंदोलनरत्‍नागिरी जिल्हाविठ्ठलनागपूर लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)अकबरसातारा जिल्हासंभाजी भोसलेमराठी व्याकरणडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीसमाजसुधारकनागपूरस्वामी समर्थसातारा लोकसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्रातील किल्लेलोकसभा सदस्यगोरा कुंभारसुजात आंबेडकरक्रिकेटचा इतिहासतुळजापूर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकुत्राभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)बारामती लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणआचारसंहितासोलापूरपुरंदर किल्लाबहिणाबाई चौधरीरणजित नाईक-निंबाळकरशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनव्यापारहरितक्रांतीशिवनेरीकानिफनाथ समाधी स्थळ मढीभारताचे कायदा व न्यायमंत्रीवि.स. खांडेकरहापूस आंबाआनंदराज आंबेडकरभारतरत्‍नविमामच्छिंद्रनाथहस्तमैथुनसंविधानराज्यशास्त्ररामनवमीठाणे जिल्हाखरबूजलोकमतहिमालयजालना लोकसभा मतदारसंघ🡆 More