राजनाथ सिंग: भारतीय राजकारणी

राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) ( १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.

राजनाथ सिंग
राजनाथ सिंग: भारतीय राजकारणी

विद्यमान
पदग्रहण
३० मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील निर्मला सीतारमण

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील लालजी टंडन
मतदारसंघ लखनौ

कार्यकाळ
२३ जानेवारी २०१३ – २६ मे २०१४
मागील नितीन गडकरी
पुढील अमित शाह
कार्यकाळ
२४ डिसेंबर २००५ – २४ डिसेंबर २००९
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील नितीन गडकरी

कार्यकाळ
२८ ऑक्टोबर २००० – ८ मार्च २००२
मागील रामप्रकाश गुप्ता
पुढील मायावती

जन्म १० जुलै, १९५१ (1951-07-10) (वय: ७२)
चंदौली जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
गुरुकुल गोरखपूर विद्यापीठ

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला.

बाह्य दुवे

संदर्भ

ग्रंथसंग्रह

Tags:

उत्तर प्रदेशनरेंद्र मोदीभारतभारताचे संरक्षणमंत्रीभारतीय जनता पक्षमुख्यमंत्रीसोळावी लोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमरावतीशुभेच्छाशिरूर विधानसभा मतदारसंघमराठाजागरण गोंधळलोकसभा सदस्यप्रकल्प अहवालताम्हणशेवगाअश्वत्थामातुळजापूरभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसामाजिक कार्यसंजय हरीभाऊ जाधवकोल्हापूरतुकडोजी महाराजगुढीपाडवाओशोभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबाराखडीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजायकवाडी धरणभारतीय रेल्वेभारताचे पंतप्रधाननातीपवनदीप राजनदूरदर्शनटरबूजमेष रासमहाराष्ट्र विधान परिषदहातकणंगले लोकसभा मतदारसंघकालभैरवाष्टकरविकिरण मंडळगोंधळसंगीत नाटकसोनारहळदबचत गटभारतातील जिल्ह्यांची यादीअध्यक्षमाहितीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हरक्षा खडसेभारताची जनगणना २०११महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसंस्कृतीप्रेममानसशास्त्रबारामती विधानसभा मतदारसंघआमदारनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघविक्रम गोखलेपर्यटनवसाहतवादवडवसंतराव दादा पाटीलहनुमानभाषाओवामलेरियामहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारतीय स्टेट बँकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजिंतूर विधानसभा मतदारसंघवर्षा गायकवाडजया किशोरीशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरराणी लक्ष्मीबाईजत विधानसभा मतदारसंघमाळीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसूर्यनमस्कारशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)माहिती अधिकारलावणीमिलान🡆 More