भारताचे संरक्षणमंत्री

भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे.

भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेनाभारतीय तटरक्षक दलासाठी सर्व निर्णय व धोरणे आखण्यासाठी जबाबदार आहे.

भारताचे संरक्षणमंत्री
Minister of Defence
भारताचे संरक्षणमंत्री
भारताचे संरक्षणमंत्री
विद्यमान
राजनाथ सिंग

३० मे २०१९ पासून
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४७
पहिले पदधारक बलदेव सिंह
संकेतस्थळ संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ

संरक्षणमंत्री संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

भारतीय संरक्षणमंत्र्यांची यादी

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(युती)
पंतप्रधान
बलदेव सिंह २ सप्टेंबर १९४६ १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
कैलाश नाथ काटजू १९५५ १९५७
व्ही.के. कृष्ण मेनन १९५७ १९६२
यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षणमंत्री  १९६२ १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सरदार स्वर्णसिंग १९६६ १९७० इंदिरा गांधी
जगजीवनराम १९७० १९७४
सरदार स्वर्णसिंग १९७४ १९७५
इंदिरा गांधी भारताचे संरक्षणमंत्री  १९७५ १९७५
बंसीलाल २१ डिसेंबर १९७५ २४ मार्च १९७७
जगजीवनराम २४ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चिदंबरम सुब्रमण्यम २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरणसिंग
इंदिरा गांधी भारताचे संरक्षणमंत्री  १४ जानेवारी १९८० १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण भारताचे संरक्षणमंत्री  १९८२ १९८४
शंकरराव चव्हाण १९८४ १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंह राव भारताचे संरक्षणमंत्री  १९८४ १९८५ राजीव गांधी
राजीव गांधी भारताचे संरक्षणमंत्री  १९८५ १९८७
व्ही.पी. सिंग भारताचे संरक्षणमंत्री  १९८७ १९८७
के.सी. पंत १९८७ १९८९
व्ही.पी. सिंग भारताचे संरक्षणमंत्री  २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
व्ही.पी. सिंग
चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० २६ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
शरद पवार भारताचे संरक्षणमंत्री  २६ जून १९९१ ६ मार्च १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव भारताचे संरक्षणमंत्री  ६ मार्च १९९३ १६ मे १९९६
प्रमोद महाजन १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
मुलायमसिंह यादव १ जून १९९६ १९ मार्च १९९८ समाजवादी पक्ष
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
जॉर्ज फर्नान्डिस भारताचे संरक्षणमंत्री  १९ मार्च १९९८ २००१ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंतसिंग भारताचे संरक्षणमंत्री  २००१ २००१ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
जॉर्ज फर्नान्डिस भारताचे संरक्षणमंत्री  २००१ २२ मे २००४ समता पक्ष
जनता दल (संयुक्त)
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
प्रणव मुखर्जी भारताचे संरक्षणमंत्री  २२ मे २००४ २४ ऑक्टोबर २००६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ए.के. ॲंटनी भारताचे संरक्षणमंत्री  २४ ऑक्टोबर २००६ २६ मे २०१४
अरुण जेटली भारताचे संरक्षणमंत्री  २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
मनोहर पर्रीकर भारताचे संरक्षणमंत्री  ९ नोव्हेंबर २०१४ १३ मार्च २०१७
अरुण जेटली भारताचे संरक्षणमंत्री  १३ मार्च २०१७ ३ सप्टेंबर २०१७
निर्मला सीतारमण भारताचे संरक्षणमंत्री  ३ सप्टेंबर २०१७ ३० मे २०१९
राजनाथ सिंग भारताचे संरक्षणमंत्री  ३० मे २०१९ विद्यमान

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

भारतभारत सरकारभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतीय तटरक्षकभारतीय सशस्त्र सेना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्रीवादी साहित्यअजिंठा लेणीआयुर्वेदजळगाव लोकसभा मतदारसंघमहादेव जानकरभारूडपुणे करारसविता आंबेडकरसंदिपान भुमरेवणवाजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याननाथ संप्रदायभारताचे सर्वोच्च न्यायालयध्वनिप्रदूषणमण्यारविधानसभा आणि विधान परिषदटरबूजपृथ्वीच्या अंतरंगाची रचनासमुपदेशनरामजी सकपाळसुषमा अंधारेबचत गटशाळारवींद्रनाथ टागोरजंगली महाराजकुलदैवतक्लिओपात्राकोरफडपरभणी विधानसभा मतदारसंघहनुमानएकनाथ शिंदेठाणे लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपर्यावरणशास्त्रउमरखेड तालुकाजैन धर्मजागतिक पर्यावरण दिनबारामती विधानसभा मतदारसंघभगवानबाबापसायदानभौगोलिक माहिती प्रणालीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघज्वारीसूत्रसंचालनकृष्णजी.ए. कुलकर्णीमहारमीठसंस्कृतीपुरस्कारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघसुजात आंबेडकरउन्हाळाकार्ल मार्क्सजगदीश खेबुडकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीप्रल्हाद केशव अत्रेभूकंपाच्या लहरीकासारआदिवासीइंडियन प्रीमियर लीगसुतकसविनय कायदेभंग चळवळसप्त चिरंजीवनागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील धरणांची यादीआरोग्यजलसिंचन पद्धतीमहाराष्ट्रातील पर्यटनप्रकाश आंबेडकरयशवंत आंबेडकरगोंधळनिबंधजिल्हा परिषददालचिनीनाशिक लोकसभा मतदारसंघ🡆 More