प्रकाश जावडेकर: भारतीय राजकारणी

प्रकाश जावडेकर ( ३० जानेवारी १९५१) हे भारताच्या भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

प्रकाश जावडेकर
प्रकाश जावडेकर: भारतीय राजकारणी

केंद्रीय मानव संसाधन मंत्री
विद्यमान
पदग्रहण
५ जुलै २०१६
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील स्मृती इराणी

केंद्रीय पर्यावरणमंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – ५ जुलै २०१६
मागील जयंती नटराजन
पुढील अनिल माधव दावे

जन्म ३० जानेवारी, १९५१ (1951-01-30) (वय: ७३)
पुणे
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी प्राची जावडेकर
अपत्ये
निवास नवी दिल्ली, पुणे
गुरुकुल पुणे विद्यापीठ
संकेतस्थळ www.prakashjavadekar.com

जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि २०१४ मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच्या खातेबदलात ५ जुलै २०१६ रोजी जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री या नात्याने सोपविण्यात आली.

बाह्य दुवे

Tags:

भारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतीय जनता पक्षराज्यसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुकेश डीस्वच्छ भारत अभियानराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिवसेनासुधा मूर्तीअमेरिकेची संयुक्त संस्थानेकेळहवामान बदलवृषभ राससचिन तेंडुलकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारक्रांतिकारकसम्राट अशोकनदीज्ञानपीठ पुरस्कारगोपाळ कृष्ण गोखलेनवग्रह स्तोत्रअदृश्य (चित्रपट)शिल्पकलावर्तुळसुजात आंबेडकरविनयभंगअकोला जिल्हाइंदिरा गांधीसातारा लोकसभा मतदारसंघमिया खलिफाकोरफडहरितक्रांतीजालना विधानसभा मतदारसंघराहुल गांधीअतिसारस्वामी समर्थअमरावती विधानसभा मतदारसंघचिपको आंदोलनविठ्ठलमाहितीजागतिकीकरणमहाराष्ट्रामधील जिल्हेमाढा लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीस्थानिक स्वराज्य संस्थावर्धा लोकसभा मतदारसंघतिथीजायकवाडी धरणबिरसा मुंडाजागरण गोंधळवित्त आयोगभूकंपज्ञानेश्वरीनोटा (मतदान)दिंडोरी लोकसभा मतदारसंघभगवानबाबाछत्रपती संभाजीनगर जिल्हाएकनाथऊसउमरखेड विधानसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनअमरावती लोकसभा मतदारसंघविले पार्ले विधानसभा मतदारसंघमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथगौतम बुद्धमहाराष्ट्रगजानन महाराजभूतजास्वंदधर्मनिरपेक्षताआचारसंहिताकोकण रेल्वेकुपोषणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराज्यपालमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)हत्तीवर्णमालासातारा जिल्हाहिंदू कोड बिलप्रीमियर लीग🡆 More