नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - ८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नांदेड दक्षिण मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील सोनखेड महसूल मंडळ आणि २. नांदेड तालुक्यातील तुप्पा, विष्णूपुरी ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १० ते २७, ४० ते ४९, ५९ ते ६५ समावेश होतो. नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोहनराव मारोतराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ मोहनराव मारोतराव हंबर्डे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ हेमंत श्रीराम पाटील शिवसेना
२००९ ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ

Tags:

नांदेड जिल्हानांदेड लोकसभा मतदारसंघनांदेड-वाघाळा महानगरपालिकामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पोलीस पाटीलवि.वा. शिरवाडकरमूळव्याधविठ्ठलराधानगरी विधानसभा मतदारसंघम्युच्युअल फंडबलुतेदारगूगलयशवंतराव चव्हाणपंचांगआरण्यकबलात्कार१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धबजाजी निंबाळकरलाल बहादूर शास्त्रीकालिदासबृहन्मुंबई महानगरपालिकाभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र विधान परिषदपांडुरंग सदाशिव सानेअमोल कोल्हेकेळभोर विधानसभा मतदारसंघसंशोधनमराठी वाक्प्रचारशिक्षणधनंजय मुंडेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील वनेम्हणीमहाराष्ट्राचा इतिहासमहादेव गोविंद रानडेओमराजे निंबाळकरपश्चिम महाराष्ट्रफुफ्फुसधर्मनिरपेक्षतास्त्रीवादसिंह रासक्लिओपात्राअरविंद केजरीवालशेगावमहाराष्ट्रातील किल्लेदिशारॉयल चॅलेंजर्स बंगलोरजालना लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजइंदिरा गांधीआणीबाणी (भारत)बहिणाबाई चौधरीसोयराबाई भोसलेत्र्यंबकेश्वरनिवडणूकहार्दिक पंड्यामूलद्रव्यकरमाळा विधानसभा मतदारसंघमाहितीजगातील देशांची यादीग्रामपंचायतउत्तर दिशातिथीहातकणंगले विधानसभा मतदारसंघशिखर शिंगणापूरउच्च रक्तदाबउंबरवडगणपतीकरवीर विधानसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलयशवंत आंबेडकरइरावती कर्वेगोवररामजी सकपाळसह्याद्रीशिक्षण व्यवस्थापन प्रणालीमुंगी (शेवगाव)माढा विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हा🡆 More