चमार: बारा बलुतेदारांपैकी एक

५ कोटीप्रमाण भारतातील लोकसंख्येत ५ ते ५.१ %

चांभार
चमार: सामाजिक स्थिती, उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व, हे सुद्धा पहा
सूत कातनारी चांभार व्यक्ती, साभार- द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिनंस ऑफ इंडिया (१९१६)
एकूण लोकसंख्या

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख
उत्तर प्रदेश

इतर लक्षणीय लोकसंख्या
मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा
इतरः-
पाकिस्तानबांगलादेश

भाषा
मुख्यः- हिंदी व स्थानिक भाषा
धर्म
हिंदू चमार: सामाजिक स्थिती, उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व, हे सुद्धा पहा
संबंधित वांशिक लोकसमूह
जाटव • चांबर • धुसिया • भांबळी • जुलाहा चामर • कबीरपंथी जुलाहा • अहिरवार

सामाजिक स्थिती

चांभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. हाही चौथ्या क्रमांकाचा बलुतेदार. हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रामुख्याने उत्तर प्रदेशात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः हिंदू धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि पंजाबच्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.

चांभार हा बारा बलुतेदारांपैकी एक, चौथ्या क्रमांकाचा समाज आहे. बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.

२००१ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील चमार जातीची लोकसंख्या २ कोटी ९८ लाख इतकी होती. तर महाराष्ट्रात १२ लाख इतकी होती.

उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व

संत रोहिदास:- महान हिन्दू संत.

जगजीवन राम :- भारताचे उप:प्रधानमंत्री.

सुशीलकुमार शिंदे :- महाराष्ट्र मुख्यमंत्री (माजी)

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

चमार सामाजिक स्थितीचमार उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वचमार हे सुद्धा पहाचमार संदर्भचमार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुभं करोतिलहुजी राघोजी साळवेव्यंजनशिवाजी महाराजांची राजमुद्राभारताचे राष्ट्रपतीकल्याण लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेविष्णुकेदारनाथ मंदिरअमरावतीहरितगृह परिणामज्वालामुखीब्राझीलचंद्रपंचशीलजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शिवसेनाजागतिक कामगार दिनविनोबा भावेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभूकंपाच्या लहरीस्त्रीवादी साहित्यमलेरियावृत्तपत्रतत्त्वज्ञानसाताराबडनेरा विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीखडकवासला विधानसभा मतदारसंघनक्षलवादसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गम्हणीसुजात आंबेडकरलता मंगेशकरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकस्वादुपिंडदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)वाचनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीअकोला जिल्हासमुपदेशनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळराजमाचीचिकुनगुनियाउद्धव ठाकरेहळदनास्तिकताव्यवस्थापनतरसस्वच्छ भारत अभियानकायदाभरड धान्यएकनाथ खडसेशुभेच्छाधोंडो केशव कर्वेनागपूरभारताची जनगणना २०११भारतीय आडनावेग्रामपंचायतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंगीतबीड विधानसभा मतदारसंघकथारामायणगुढीपाडवाप्रसूतीबुलढाणा लोकसभा मतदारसंघविवाहनक्षत्रमाढा लोकसभा मतदारसंघमाळीनामदेवऋतुराज गायकवाड🡆 More