सम्राज्ञी सिशी (चिनी: 慈禧太后; २९ नोव्हेंबर १८३५ - १५ नोव्हेंबर १९०८) ही चीनमधील छिंग राजवंशाची सम्राज्ञी होती.
सिशीने एकूण ४७ वर्षे राज्य चालवले ज्यादरम्यान तिने चीनमध्ये सुधार आणण्याचे अनेक प्रयत्न केले. अनेक टीकाकारांनुसार चीनमधील शेवटचा राजवंश लुप्त होण्यास सिशी कारणीभूत होती.
सम्राज्ञी सिशी 慈禧太后 | |
छिंग राजवंशाची राणी | |
कार्यकाळ ११ नोव्हेंबर १८६१ – १५ नोव्हेंबर १९०५ | |
जन्म | २९ नोव्हेंबर १८३५ |
---|---|
मृत्यू | १५ नोव्हेंबर १९०८ (वयः ७२) बीजिंग |
This article uses material from the Wikipedia मराठी article सिशी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.