ब्राझील

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया') हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे.

क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात तिसरा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हियापेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

ब्राझील
ब्राझीलिया
ब्राझीलचा ध्वज ब्राझीलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ब्राझीलिया
सर्वात मोठे शहर साओ पाउलो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६४
लोकसंख्या
 - २००९ १९,२२,७२,८९० (५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०१३ निखर्व अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८१३ (उच्च) (७५ वा) (२००8)
राष्ट्रीय चलन ब्राझीलियन रिआल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -२ ते -५
आय.एस.ओ. ३१६६-१ BR
आंतरजाल प्रत्यय .br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे. भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते. ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील' या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.

ब्राझील
सांता रीटा डी कॅसियाची चर्च

भूगोल

अक्षांश ५.१५o उ. ते ३३o.४५ द.

अक्षवृत्त ५.१५o हे रोराईमाला लागून जाते, तर ३३o.४५ द हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते.

रेखांश विस्तार- 34o 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते. 73o 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते.

चतुःसीमा

राज्ये

ब्राझील देशामध्ये २6राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

मोठी शहरे


समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

तीन शतके पोर्तुगीज राजवटीच्या प्रभावाने ब्राझील मध्ये कॅथोलिक धर्माच्या व्यक्ती बहुसंख्य आहेत.

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनुसार ब्राझील ही जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.

खेळ

इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉल खेळाडू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले होते.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेले रियो दि जानीरो हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. साओ पाउलोमधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी ब्राझीलियन ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते.

संदर्भ

बाह्य दुवे

ब्राझील 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ब्राझील भूगोलब्राझील चतुःसीमाब्राझील समाजव्यवस्थाब्राझील अर्थतंत्रब्राझील खेळब्राझील संदर्भब्राझील बाह्य दुवेब्राझीलअटलांटिक महासागरआर्जेन्टिनाउरुग्वेकोलंबियागयानाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दक्षिण अमेरिकापेराग्वेपेरू (देश)पोर्तुगीज भाषाबोलीव्हियाव्हेनेझुएलासुरीनाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुतकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागोरा कुंभारद प्रॉब्लम ऑफ द रूपीजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील आरक्षणअजिंठा-वेरुळची लेणीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभारतीय संस्कृतीमराठी भाषागोपाळ हरी देशमुखसम्राट हर्षवर्धनसभासद बखरहिंगोली लोकसभा मतदारसंघपळसभूकंपाच्या लहरीज्यां-जाक रूसोमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीविठ्ठलशिवस्वामी विवेकानंदसुजात आंबेडकरखडकांचे प्रकारभारत छोडो आंदोलनसोनेविमातमाशामुंजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहादेव गोविंद रानडेआचारसंहिताउत्तर दिशाओमराजे निंबाळकरनांदेडशिवसेनासोयाबीनविजयसिंह मोहिते-पाटीलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगज्योतिबा मंदिरभगवद्‌गीताजिजाबाई शहाजी भोसलेताम्हणअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमजय श्री रामभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभीमराव यशवंत आंबेडकरज्ञानपीठ पुरस्कारनितीन गडकरीजळगाव लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीरशियाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाभारतीय रिझर्व बँकत्सुनामीभोवळविशेषणप्रकाश आंबेडकरचीनअभिव्यक्तीसप्तशृंगी देवीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकऑक्सिजन चक्रठाणे लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)ट्विटरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभोपाळ वायुदुर्घटनामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरक्षा खडसेसंत तुकारामआंब्यांच्या जातींची यादीसोलापूरकुटुंबसंदिपान भुमरेवृषभ रासनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघवसाहतवादइतर मागास वर्ग🡆 More