चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स.
१८९०">इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.
चार्ल्स दि गॉल | |
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ ८ जानेवारी इ.स. १९५९ – २८ एप्रिल इ.स. १९६९ | |
फ्रान्सचे पंतप्रधान | |
कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ | |
फ्रान्सचे संरक्षणमंत्री | |
कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ | |
जन्म | २२ नोव्हेंबर इ.स. १८९० लील, फ्रान्स |
---|---|
मृत्यू | ९ नोव्हेंबर इ.स. १९७० (वय ७९) ऑत-मार्न,फ्रान्स |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article चार्ल्स दि गॉल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.